छत्री रंगवा
₹875.00
या पावसाळ्याचा मनसोक्त आनंद घेऊ तोही एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने !!
आजकाल बाजारात खूप प्रकारच्या छत्र्या मिळतात पण स्वतःच्या हातांनी रंगवलेल्या छत्रीची मजाच वेगळी, नाही का ?
चिकूपिकू घेऊन येत आहे एक भन्नाट कार्यशाळा, ‘छत्री रंगवा’. आर्टिस्ट श्रीनिवास दादा ही कार्यशाळा घेणार आहे. एका वेगळ्याच कॅनव्हासवरील रंगीबेरंगी सत्रामध्ये मुले त्यांची कल्पनाशक्ती छत्रीवर उतरवतील. कला आणि रंगांची रेलचेल असलेले हे सत्र मजेदार आणि अनोखा अनुभव मुलांना देईल. तर करताय ना रजिस्टर ?
Out of stock
Ticket rate: 875/- (1 Child + 1 Parent)
(छत्री आणि साहित्य समाविष्ट)
Date: 30th July 2023
Time: 11.00 am to 1.00 pm
Offline location: अक्षरनंदन शाळा, सेनापती बापट रोड, पुणे
Age group : 4+
Prajakta Ahinde (verified owner) –
Nice experience
Child enjoyed new concept and colouring
Avinash Karemore (verified owner) –
Very nice idea and event. child enjoy it a lot and happy.