ChikuPiku Activity Book For Kids (with Art Kit)
₹240.00
मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. ‘चिकूपिकू ऍक्टिव्हिटी बुक’ याच उद्देशाने तयार केले आहे. मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, चिकटकाम, कातरकाम आणि रंगकाम करून पुस्तकातली कोलाज आणि चित्रं तयार करायची आहेत.
पुस्तकातल्या ऍक्टिव्हिटीज करताना मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हाताळता येईल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची टेक्श्चर्स समजतील. स्वतःच्या हातांनी काम केल्यानंतर पूर्ण झालेली चित्रं बघतानाचा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य असेल!
Out of stock
पुस्तकाबरोबर काही साहित्य दिलेलं आहे आणि काही वस्तूंची जमवाजमव मुद्दाम मुलांना करुदे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी नीट समजण्यासाठी तयार ऍक्टिव्हिटीचे फोटोज दिलेले आहे. पण ऍक्टिव्हिटीची जशीच्या तशी कॉपी करण्याचा हट्ट न धरता मुलांना हवी तशी ऍक्टिव्हिटी पूर्ण करूदे.
ChikuPiku activity book helps children to keep engaged and get the positive impacts and lot of improvement in their ways of doing activities. We bring activity book that includes an extensive collection of Fun and Learn activities and many creative skills that are developmentally appropriate for children.
Additional information
Age Group | 1+ |
---|---|
Language | Marathi & English |
ISSN | RNI TC No. MAHBIL10083 |
Binding | Paperback |
No. of Pages | 36 |
Reviews
There are no reviews yet.