fbpx

चिकूपिकू इंटरनॅशनल पॅक

2,500.00

This product is only available for Shipping in the USA (35$), Germany (30 Eu) and Singapore (40SGD), prices inclusive of shipping charges.

लहान मुलांसाठी मराठी गोष्टींचा खजिना घेऊन ‘चिकूपिकू’ मासिक आता परदेशातही येत आहे !

मराठीची गोडी लागण्यासाठी भरपूर चित्रमय, नवीन, मराठी गोष्टी, गाणी, ऍक्टिव्हिटीज चिकूपिकूमध्ये आहेत. मुलांनी आणि पालकांनी एकत्र वाचत, धमाल करण्याची संधी देणारं मॅगझीन म्हणजे चिकूपिकू! लहानपणीच पुस्तकांशी मैत्री व्हावी, वाचनाची आणि मराठीची गोडी लागावी, स्क्रीन-टाईम कमी व्हावा, मुलांपर्यंत छान गोष्टी, गाणी पोहोचावीत, आई-बाबा आणि मुलं यांना एकत्र करता येतील अश्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या अशी चिकूपिकूची उद्दिष्टं आहेत. बहुरंगी बुद्धिमत्ता म्हणजेच multiple intelligences या थिअरीवर आधारित प्रत्येक मासिकाची आखणी केलेली असते त्यामुळे सोप्या आणि मजा येईल अश्या गोष्टींतून, ऍक्टिव्हिटीजमधून खूप वेगवेगळ्या विषयांची ओळख मुलांना होते, विचारक्षमतेला चालना मिळते.

Out of stock

चिकूपिकूचे ५ अंक तुमच्याकडे घरपोच ज्यामध्ये १ मोठा 'सुट्टी स्पेशल' जोडअंकसुद्धा समाविष्ट आहे. अंकातील सर्व गोष्टी ऑडिओ स्टोरी स्वरूपात आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

Additional information

Age Group

1+

Language

Marathi & English

Binding

Paperback

1 review for चिकूपिकू इंटरनॅशनल पॅक

  1. Neha

    Must read for marathi kids!

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop