चिकूपिकू जून २०२१ अंक (झाड विशेषांक)
₹100.00
झाडं आपल्याला कित्ती गोष्टी देतात. फळं, फुलं, पानं, लाकूड, सावली, आणि भरभरून प्रेम झाडाकडून आपल्याला मिळत असतं. आपणसुद्धा झाडांवर प्रेम करायला शिकायला हवं.
या झाड स्पेशल अंकातून हेच प्रेम पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत. झाडावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या गोष्टी, झाडांची गंमत-गाणी, गप्पा, चित्रं आणि activitiesने बहरलेला हा अंक मुलांना आणि आई-बाबांना नक्कीच आवडेल.
48 in stock
चिकू-पिकू मासिकाच्या अंकांची मांडणी मुलं आणि आई-बाबा यांचा विचार करून केलेली आहे. टीव्ही, मोबाईलचा वापर कमी करून, मुलांना योग्य प्रकारे engage करण हा आमचा मुख्य उद्देश आहे. अंकातील गोष्टी मुलांना मोठ्याने वाचून दाखवूयात. मुलं गोष्टींमध्ये रमतात आणि आई-बाबांशी नव्याने जोडली जातात. मासिकातल्या activities मुलांसोबत आपणही करूयात.
नोट: चिकूपिकू मासिकाच्या वार्षिक वर्गणीमध्ये ( Yearly Subscription) सुट्टी विशेषांक आणि दिवाळी विशेषांक हे मोठे जोड-अंक समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे वर्गणीदारांनी दिवाळी विशेषांक स्वतंत्र विकत घेऊ नये.
Additional information
Age Group | 1+ |
---|---|
Language | Marathi & English |
ISSN | RNI TC No. MAHBIL10083 |
Binding | Paperback |
No. of Pages | 40 |
Dr Rasika Thosar-wagholikar –
Got this June 2021 chikupiku tree special magazine a few days back.
We were eagerly waiting for it and it really met our expectations:)
All my daughter’s favorite characters stories are already there in the magazine.
But the whole magazine is filled with soooo many other things including activities, leaf decoration ideas, amazing coloring pages!!
No piece of paper is left blank!! Even the envelope has a puzzle to solve 🙂
Front and back cover page has 40 animals and birds hidden somewhere!
Tall tree drawing on a folding page is just a brilliant idea!!
Beautiful creative books #chikupiku
There are thousands of kids books out there, but coming up with new book themes every month makes it extremely interesting and precious!
So glad that I can give my daughter these quality books to read:))