चिकूपिकू सप्टेंबर अंक 2023
₹100.00
चिकूपिकू च्या अंकातून निरनिराळे अनुभव मुलांना कसे देता येतील याचा आम्ही कायमच प्रयत्न करत असतो. मग तो कोणता सण असो किंवा कोणती विशेष घटना. यावेळच्या अंकात देखील असेच काही आहे. मुलांना एकत्र म्हणता येतील अशी सोप्पी गाणी , छान छान गोष्टी , आणि ऍक्टिव्हिटीज ! शिवाय नुकत्याच घडलेल्या चंद्रयान लँडिंग च्या अनुशंघाने एक भन्नाट ऍक्टिव्हिटी दिली आहे.वेळ काढून मुलांबरोबर ती नक्की करून पहा आणि त्यानिमित्ताने चांद्रयाना विषयी गप्पा देखील मारा.
तर मग घेताय ना चिकूपिकू सप्टेंबर २०२३ अंक ?
385 in stock
या महिन्यात सणांची रेलचेल आहे. सण म्हणले कि सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. चिकूपिकू च्या अंकातून सणांची माहिती ,निरनिराळे अनुभव मुलांना कसे देता येतील याचा आम्ही कायमच प्रयत्न करत असतो. या अंकात देखील उंदीर मामा आणि बाप्पा घेऊन आले आहेत मुलांना म्हणता येतील अशी सहज सोप्पी गाणी , छान छान गोष्टी आणि चंद्रयानाची एक सुंदर ऍक्टिव्हिटी देखील. आज च मागवा चिकूपिकू सप्टेंबर २०२३ अंक
Additional information
Age Group | 1+ |
---|---|
Language | Marathi & English |
Binding | Paperback |
Reviews
There are no reviews yet.