fbpx

चिकूपिकू सप्टेंबर अंक २०२२

मुलांच्या नजरेतून गडबड गोंधळ म्हणजे नक्की काय? त्यांना गडबड झाली की खो खो हसू येतं. मित्रमैत्रिणींबरोबर गोंधळ घालायला आवडतं. उलट-पुल्ट गोष्टींची गंमत त्यांना वाटते. याउलट आपल्या दिनक्रमात एखादी गडबड झाली की आपण वैतागतो. मुलांमुळे गडबड-गोंधळ झाला की आपली चिडचिड होते. अशा प्रसंगांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, कशी प्रतिक्रिया देतो यावर अवलंबून असतं की घरात आरडा-ओरडा, रागवा-रागवी होणार आहे की सगळ्यांची हसून हसून मुरकुंडी वळणार आहे.
या वेळचा अंक हा गडबड-गोंधळ या थीमवर आधारित आहे आणि अंकात भरपूर मजा उडवून देणारी गडबड आहे जी मुलांबरोबर बघताना, वाचताना आईबाबांना सुद्धा नक्की मजा येईल.

The product is not available in your country.

या वेळचा अंक हा गडबड-गोंधळ या थीमवर आधारित आहे आणि अंकात भरपूर मजा उडवून देणारी गडबड आहे जी मुलांबरोबर बघताना, वाचताना आईबाबांना सुद्धा नक्की मजा येईल.

Additional information

Age Group

1+

Language

Marathi & English

ISSN

RNI TC No. MAHBIL10083

No. of Pages

40

Binding

Paperback

1 review for चिकूपिकू सप्टेंबर अंक २०२२

  1. Nikita P

    GAdbad gondhal nehmi asto aaplya ayushyat, mulansathi hya drishtikon madhun bghycha kadhi vichar khup kami jan kartat. Thank you chikupiku for helping us to make us think from a different perspective.

Add a review

Your email address will not be published.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop