fbpx

चिकूपिकू सुट्टी विशेषांक २०२२ : एप्रिल+मे (साहस स्पेशल)

एप्रिल मे २०२२ चा हा ‘चिकूपिकू सुट्टी विशेषांक’ आहे.
या वेळच्या सुट्टी विशेषांकाचा विषय आहे – साहस.

लहान मुलं कोणाहीपेक्षा जास्त साहस रोज करतात. आईबाबांना सोडून राहणं, पायऱ्या चढणं- उतरणं, अनोळखी लोकांना भेटणं, पाहुण्यांसमोर गोष्टी-गाणी सादर करणं ही सगळी कौशल्यं आहेत. ती आत्मसात करण्यासाठी छोट्या प्रमाणात का होईना साहस दाखवावं लागतं. या वेळचा चिकूपिकूचा अंक हा अशाच छोट्या छोट्या साहसांकडे लक्ष वेधणारा आहे.

या वेळच्या अंकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांमध्ये बहुआयामी बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी खास अॅक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या सोप्या आहेत. सहज करता येण्यासारख्या आहेत, मुख्य म्हणजे या  अॅक्टिव्हिटीजचा विविध बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होईल. त्यावरून मुलांचा कल साधारणपणे कोणत्या दिशेला आहे, याचा एक अंदाज येऊ शकेल.

The product is not available in your country.

एप्रिल मे २०२२ चा हा 'चिकूपिकू सुट्टी विशेषांक' आहे.
या वेळच्या सुट्टी विशेषांकाचा विषय आहे – साहस. लहान मुलं कोणाहीपेक्षा जास्त साहस रोज करतात. आईबाबांना सोडून राहणं, पायऱ्या चढणं- उतरणं, अनोळखी लोकांना भेटणं, पाहुण्यांसमोर गोष्टी-गाणी सादर करणं ही सगळी कौशल्यं आहेत. ती आत्मसात करण्यासाठी छोट्या प्रमाणात का होईना साहस दाखवावं लागतं. या वेळचा चिकूपिकूचा अंक हा अशाच छोट्या छोट्या साहसांकडे लक्ष वेधणारा आहे.

या वेळच्या अंकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांमध्ये बहुआयामी बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी खास अॅक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या सोप्या आहेत. सहज करता येण्यासारख्या आहेत, मुख्य म्हणजे या  अॅक्टिव्हिटीजचा विविध बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होईल. त्यावरून मुलांचा कल साधारणपणे कोणत्या दिशेला आहे, याचा एक अंदाज येऊ शकेल.

Additional information

Age Group

1+

Language

Marathi & English

ISSN

RNI TC No. MAHBIL10083

No. of Pages

64

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चिकूपिकू सुट्टी विशेषांक २०२२ : एप्रिल+मे (साहस स्पेशल)”

Your email address will not be published.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop