chikupiku

एकशे सदतिसावा पाय

60.00

गोमूताईला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक मोडला. पण कितवा तेच कळेना. तिने खूप जणांकडे मदत मागितली. मग तिला कोणी आणि कशी मदत केली?

Description

एकशे सदतिसावा पाय’ ही गोष्ट आहे एका गोमूताईची. तिच्या पायांमधला नेमका कोणता पाय मोडलाय हे शोधताना तिला तो शोधण्यात कोण आणि कसं मदत करतं याची ही गोष्टं.

या गोष्टीतली सुंदरशी चित्र बघत बघत गोष्ट वाचायला मुलांना खूप मजा येईल.

१ ते 3: चित्रं दाखवून गोष्ट सांगूया

3 ते ६: एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील

६ ते ११: अक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील

Additional information

Age Group

3+

Author

माधुरी पुरंदरे

ISBN

978-81-7925-505-6

Pages

16

Binding

Paperback

Publisher

Jyotsna Prakashan

Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एकशे सदतिसावा पाय”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop