प्रथम बुक्स : मराठी सेट ४ – निराळी दुनिया

195.00

लाडूंविषयी बोलण्यासाठी सिक्रेट भाषा, शिंजीरसारखा इवलुसा पण खादाड पक्षी, मंगळावरची सफर आणि याहून अगदी वेगळ्या म्हणजे इंटरनेटच्या जगात हरवलेला मुलगा अश्या वेगवेगळ्या धमाल गोष्टीं मुलांना सांगूया आणि गोष्टींच्या जगात आपणही रमूया !

Out of stock

Category:

1. लाडूची षाभा (रु ४५)
- लेखन आणि चित्रांकन : सक्षम अरोरा

2. शिंजीर दिवसभर का बरं खात राहतो ? (रु ४५)
- लेखन : अनुषा शंकर , चित्र : हरज्योत खालसा

3. कुणाल हरवला इंटरनेटमध्ये (रु ५०)
- लेखन : मधुरिमा चक्रवर्ती , चित्र : गौरव वाकणकर

4. स्वारी मंगळावरी : मंगळयान (रु ५५)
- लेखन आणि चित्रांकन : निखिल गुलाटी

Additional information

Age Group

5+

Language

Marathi

Publisher

Pratham Books

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रथम बुक्स : मराठी सेट ४ – निराळी दुनिया”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop