fbpx

Ganpati making Event

499.00

हॅलो छोट्या दोस्तांनो , चला आई-बाबांसह मातीत खेळू या, गणू बाप्पा बनवू या !
गणेशोत्सव जवळ आलाय. त्यामुळे सजावट , बाप्पांची मूर्ती अशी सर्व तयारी तर करायची आहेच.
मित्रांनो, यावेळी बाप्पांना बाजारातून विकत आणण्यापेक्षा स्वत: हाताने तयार करून बघायला तुम्हाला आवडेल का?
चिकूपिकूच्या या कार्यशाळेत दीप्ती ताईसह स्वत: गणूबाप्पा बनवण्याचा आनंद तुम्हाला अनुभवता येईल आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता येईल.
गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी खास टेराकोट्टा माती पुरवण्यात येईल.
सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर बुकिंग करा. कारण जागा मर्यादित आहेत.

Out of stock

Category:

दिनांक: १६ सप्टेंबर २०२३, शनिवार संध्याकाळी ४ ते ६
वयोगट: ३ ते १० (एक मूल व एक पालक)
शुल्क: ४९९/-
कार्यशाळेचे स्थळ : अक्षरनंदन शाळा , सेनापती बापट रोड , पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9172136478 .

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ganpati making Event”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop