fbpx

चिकूपिकू गणपती बाप्पा स्पेशल पॅक ऑफर

मुलांना आणि आईबाबांना आवडलेला चिकूपिकूचा हा पूर्वी प्रकाशित झालेला अंक ‘बाप्पा स्पेशल पॅक’ मधून पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे !
अंकातल्या गणपतीविषयीच्या गमती-जमती आणि धमाल चित्रं मुलांना नक्की आवडतील. त्याचबरोबर पावसाळा या थीमवरच्या वेगळ्या गोष्टी, कविता आणि ऍक्टिव्हिटीजसुद्धा अंकात आहेत. अंकामध्ये ‘पंख फडफडणारे फुलपाखरू’ हे ऍक्टिव्हिटी शीट फ्री देत आहोत.

या बाप्पा स्पेशल पॅकमध्ये असलेला गणपती बाप्पाचा बॅज मुलं आवडीने वापरतील.

The product is not available in your country.

पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे ! मुलांना आणि आईबाबांना आवडलेला चिकूपिकूचा "बाप्पा स्पेशल पॅक’ (चिकूपिकू अंक + बाप्पाचा बॅज)

Additional information

Age Group

1+

Language

Marathi & English

ISSN

RNI TC No. MAHBIL10083

No. of Pages

40

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चिकूपिकू गणपती बाप्पा स्पेशल पॅक ऑफर”

Your email address will not be published.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop