Medical Parenting | मेडिकल पॅरेंटिंग
₹200.00
करोनाच्या काळात,आपल्या आजारी मुलांना घरीच मॉनिटर करतांना हे पुस्तक पालकांजवळ नक्कीच असायला पाहिजे. मुलं आजारी असताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या नाहीत हे प्रत्येक पालकाला माहित असतंच असं नाही. आजारात घरीच घ्यायची काळजी, डॉक्टरांशी फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर कन्सल्टिंग करताना काय महत्त्वाचं असतं आणि E-कन्सल्टिंग करताना पालकांनी कोणती कौशल्यं शिकून घेतली पाहिजेत हे सगळंच या पुस्तकात वाचा.
Out of stock
Additional information
Age Group | Books for Parents |
---|---|
Language | Marathi |
Author | डॉ. ज्योत्स्ना पडळकर |
Publisher | Dr. Padalkar |
Reviews
There are no reviews yet.