Description
सूचना : पालक आणि मूल यांच्यासाठी वेगवेगळी नोंदणी करावी लागेल. एकाच तिकीटात दोघांना प्रवेश घेता येणार नाही.
बुकिंगसाठी 9172136478 या नंबरवर संपर्क करून गुगल पे करता येईल.
₹199.00
चिकूपिकू आयोजित आणि टायनी टेल्स थिएटर कंपनी निर्मित २ धमाल नाटुकल्या!
सहेली आणि नंग धड़ंगा राजा …
सहेली – ही गोष्ट आहे एका लहान मुलीची. जी घरात खेळत असताना तिला एक मैत्रीण भेटते. त्यांच्या मैत्रीची ही कहाणी.
नंग धड़ंगा राजा – ही गोष्ट आहे एका राजाची ज्याचं कापडांवर इतकं प्रेम आहे की इतर कशाचीही पर्वा तो करतच नाही. याच संधीचा फायदा घेऊन दोन चोर राज्यात येतात आणि मग काय गडबड-गोंधळ होतो याबद्दलची ही गोष्ट.
कलाकार: प्रतिक्षा खासनीस, प्रतिक्षा सिंधू, गजानन जाधव, प्राजक्ता कवळेकर, सागर लांडगे, राम सईदपूरे
या दोन गमतीदार नाटुकल्या बघायला येताय ना? तुम्हाला तुमच्या मुलांसह बघायला खूप आवडेल असा हा विशेष कार्यक्रम मुळीच चुकवू नका, लगेच नोंदणी करा !
तारीख : शनिवार २१ ऑक्टोबर २०२३
वेळ : संध्याकाळी ५ ते ६.१५
स्थळ :- अक्षरनंदन शाळा , सेनापती बापट रोड, पुणे.
तिकीट : 199/- (Per Person)
Out of stock
सूचना : पालक आणि मूल यांच्यासाठी वेगवेगळी नोंदणी करावी लागेल. एकाच तिकीटात दोघांना प्रवेश घेता येणार नाही.
बुकिंगसाठी 9172136478 या नंबरवर संपर्क करून गुगल पे करता येईल.
Reviews
There are no reviews yet.