पालकांची शाळा – विभूषा जांभेकर
₹125.00
मुलांची इम्युनिटी हा सर्वांसाठीच काळजीचा विषय असतो. वातावरण बदललं की मुलांना होणारी सर्दी, खोकला, ताप, पोट बिघडणे यातून आपण सगळेच जात असतो.
सध्या सोप्या आहारातून मुलांची इम्युनिटी कशी वाढवता येईल? आणि एकूणच आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल? या अत्यंत महत्वाच्या विषयावर यावेळची पालकांची शाळा असणार आहे.
या सेशनमध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत डॉ.विभूषा जांभेकर.
१. आरोग्यासाठी अत्यावश्यक पदार्थ कोणते?
२. मुलांची प्रतिकार क्षमता कमी करणारे घटक काय ?
३. नेहमीच्या आजारांवर सोपे उपाय कोणते?
या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे ऐकू या.
- तारीख : 7 ऑक्टोबर २०२३
- वेळ : संध्याकाळी ४ ते ५
- तिकीट दर : ₹ १२५/- (फक्त पालक)
- Online: Google Meet
Out of stock
सध्या सोप्या आहारातून मुलांची इम्युनिटी कशी वाढवता येईल?
- विभूषा जांभेकर
- Date : 7th October 2023
- Time : 4 to 5 pm
- Ticket Rate : ₹125/- (Only Parent)
- Online: Google Meet
कार्यशाळेची लिंक एक दिवस आधी शेअर करण्यात येईल .
9172136478 या नंबरवर संपर्क करून गुगल पे ही करता येईल.
अधिक माहिती साठी 8766462884 या नंबरवर संपर्क करा.
Reviews
There are no reviews yet.