पालकांची शाळा
₹125.00
पालकांची शाळा
मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक गोष्टी
– डॉ. श्रुती पानसे
- तारीख : १२ फेब्रुवारी २०२२३
- वेळ: संध्याकाळी ४ ते ५
- तिकीट दर : १२५/-
- ऑनलाईन कार्यशाळा : गुगल मीट
मुलांच्या आरोग्यासाठी आणि शारीरिक वाढीसाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतोच आणि त्यानुसार होणारे बदल आपल्याला दिसतातसुद्धा. पण प्रत्यक्ष न दिसणाऱ्या त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक गोष्टी आपण करतो का? कोणत्या सवयी अपायकारक असू शकतात? पोषक आणि योग्य वातावरण आपण त्यांना देतो का? आपल्या आणि मुलांच्या रोजच्या दिनक्रमात काही बदल करायला हवेत का? हे सगळं जाणून घेऊ या मेंदू अभ्यासक आणि बालमानसतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांच्याकडून.
Out of stock
पालकांची शाळा - मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक गोष्टी
- डॉ. श्रुती पानसे
- तारीख : १२ फेब्रुवारी २०२२३
- वेळ: संध्याकाळी ४ ते ५
- तिकीट दर : १२५/-
- ऑनलाईन कार्यशाळा : गुगल मीट
+9172136478 या नंबरवर संपर्क करून गुगल पे ही करता येईल.
अधिक माहिती साठी +8766462884 या नंबरवर संपर्क करा.
Reviews
There are no reviews yet.