राधाचं घर | Radhach Ghar (Set of 6 Books)
₹330.00
प्रत्येक मुलाच्या संग्रही असलाच पाहिजे असा संच.
या पुस्तकांमधून मांडलेलं राधाचं घरातल्या प्रत्येकाशी असलेलं नातं, आपणही आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये नक्की अनुभवलेलं असत. म्हणूनच ही पुस्तकं मुलांनाच नाही तर मोठ्यानाही आपलीशी वाटतात. Age Group: १ वर्षापुठे (वाचता न येणाऱ्या आणि वाचू शकणाऱ्या सर्वांसाठी)
Out of stock
लहान मुलांसाठी पुस्तकं कशी वापरता येतील:
- जेवण भरवताना किंवा प्रवासात पुस्तकं वापरता येतील
- पुस्तकाचा आकार लहान असल्याने मुलांना नीट हाताळता येईल
- वाचता येणाऱ्या मुलांना चित्ररुपी प्रसंग वाचायला आवडतील
- अक्षर ओळख नसणारी मुलं, फक्त चित्र बघून स्वतः गोष्टी सांगू शकतील
Additional information
Author | Madhuri Purandare |
---|---|
No. of Pages | 24 X 6 = 144 |
ISBN | 978-81-7925-423-3 |
Language | Marathi |
Size | 16cm X 16cm |
Publisher | Jyotsna Prakashan |
Age Group | 1+ |
लहान मुलांसाठी पुस्तकं कशी वापरता येतील:
- जेवण भरवताना किंवा प्रवासात पुस्तकं वापरता येतील
- पुस्तकाचा आकार लहान असल्याने मुलांना नीट हाताळता येईल
- वाचता येणाऱ्या मुलांना चित्ररुपी प्रसंग वाचायला आवडतील
- अक्षर ओळख नसणारी मुलं, फक्त चित्र बघून स्वतः गोष्टी सांगू शकतील
संचातील पुस्तके:
- आई: राधाची आई म्हणजे मीनाई. कधी कधी कुणी विचारतं, “राधे, तू कुणाची? आईची? की बाबाची? की आजीची? राधा म्हणते,”मी सगळ्यांची, पण आई फक्त माझी!!”
- बाबा: घरी आल्यावर बाबाला राधाशिवाय मिनिटभरही करमत नाही
- साखर नाना: राधा तिच्या आजोबांना ‘साखर नाना’ म्हणते. साखर नानांकडे राधासाठी केव्हाही आणि कितीही वेळ असतो
- आजी: राधाच्या आजीच्या लहानपणीच्या गोष्टी बघूयात या पुस्तका
- भाऊ: गौतम हा राधाचा मावसभाऊ आणि तन्मय तिचा मामेभाऊ. दोघांबरोबर राधा खूप धुडगूस घालते
- काका: शिदूकाका राधाला आपल्यापेक्षा मोठा आहे असं वाटतच नाही
Reviews
There are no reviews yet.