ChikuPikuChikuPikuChikuPiku
Sold out

राधाचं घर | Radhach Ghar (Set of 6 Books)

₹330.00

Shipping calculated at checkout.

प्रत्येक मुलाच्या संग्रही असलाच पाहिजे असा संच.  या पुस्तकांमधून  मांडलेलं राधाचं घरातल्या प्रत्येकाशी असलेलं नातं, आपणही आपल्या घरात...

Notify me when this product is available:

प्रत्येक मुलाच्या संग्रही असलाच पाहिजे असा संच. 
या पुस्तकांमधून  मांडलेलं राधाचं घरातल्या प्रत्येकाशी असलेलं नातं, आपणही आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये नक्की अनुभवलेलं असत. म्हणूनच ही पुस्तकं मुलांनाच नाही तर मोठ्यानाही आपलीशी वाटतात. Age Group: १ वर्षापुठे (वाचता न येणाऱ्या आणि वाचू शकणाऱ्या सर्वांसाठी)

लहान मुलांसाठी पुस्तकं कशी वापरता येतील:

  • जेवण भरवताना किंवा प्रवासात पुस्तकं वापरता येतील
  • पुस्तकाचा आकार लहान असल्याने मुलांना नीट हाताळता येईल
  • वाचता येणाऱ्या मुलांना चित्ररुपी प्रसंग वाचायला आवडतील
  • अक्षर ओळख नसणारी मुलं, फक्त चित्र बघून स्वतः गोष्टी सांगू शकतील
Availability : In StockIn StockOut of stockCategories: 1 to 3 years old, 4 to 6 year old, Books, Curated BooksTags: Kids
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page