fbpx

Bahurangi Buddhimatta & Dokyat Dokva (Set of 2 Books)

(1 customer review)

430.00

The Set contains Two Books-

  • Dokyat Dokva (डोक्यात डोकवा)
  • Bahurangi Buddhimatta (बहुरंगी बुद्धिमत्ता)

7 in stock

The Set Contains Two books-

Bahurangi Buddhimatta (बहुरंगी बुद्धिमत्ता)
आपल्या पाल्याच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत ते ओळखून त्याला संधी उपलब्ध करून देऊन त्याला स्वयंप्रकाशी तारा बनविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करणारे पुस्तक. प्रत्येकात वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. त्या कशा शोधायच्या त्याबद्दल सविस्तर माहिती. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नमालिका ज्यातून विद्यार्थ्यांना स्वत।ची ओळख शोधता येईल. आकर्षक शीर्षके, रचना, सोपी, पण शास्त्रोक्त माहिती यामुळे पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तक.

Dokyat Dokva (डोक्यात डोकवा)
आपण कसं शिकतो? अभ्यास आनंदाचा कसा होईल? आपली लर्निंग स्टाईल कोणती? भावना कुठे तयार होतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व निर्णयांची दोरी ज्याच्या हातात असते तो म्हणजे आपला मेंदू. कसे ते जाणून घेण्यासाठी ‘डोकवा’ या पुस्तकात. मेंदू या विषयावर पी एच् डी मिळवलेल्या डॉ. श्रुती पानसे यांचे मुले, पालक सर्वांसाठी उपयुक्त पुस्तक. ‘करके देखो’ या टिप्समुळे विचाराला चालना मिळेल.

Additional information

Language

Marathi

Author

Dr. Shruti Panse

ISBN

81-8447108-3, 81-8447107-6

Paperback Bahurangi Buddhimatta

108 Pages

Paperback Dokyat Dokva

110 Pages

Publisher

Jyotsna Prakashan

Age Group

Books for Parents

1 review for Bahurangi Buddhimatta & Dokyat Dokva (Set of 2 Books)

  1. Amruta sawant (verified owner)

    Good book for parents to understand different concepts. Very vast knowledge. I will also recommend these books for parents, students.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop