fbpx

Summer Camp 2019

3,500.00

ब्रेन बेस्ड लर्निंगवर आधारित नियोजनबद्ध अॅक्टिव्हिटीज

धमाल अॅक्टिव्हिटीज आणि कमाल मज्जा म्हणजे चिकू पिकूचा समर कँम्प.

शिकता शिकता एंजॉय करायला तुमच्या मुलांसाठी खास डिझाईन केलेला कँम्प.

दिनांक : २० मे ते १ जून

वेळ : सकाळी १० ते दुपारी १२.३०

२० मे ते २७ मे : colour week | २८ मे ते १ जून : fun week

खालील अॅक्टिव्हिटीज या समर कँम्पमध्ये घेतल्या जाणार आहेत.

 • गेम्स
 • ओरिगामी
 • स्टोरी टेलिंग
 • सायन्स व मॅथ्स गेम्स
 • ड्रॅाईंग
 • पपेट शो
 • पाककला
 • पाण्यातले खेळ
 • क्राफ्ट
 • संगीत
 • बाहुलीचं लग्न
 • आईस्क्रीम पार्टी
SKU: CPE-SC-MAY19 Categories: ,
0
  0
  Your Cart
  Your cart is emptyReturn to Shop