fbpx

Wall Painting Events | भिंती चित्र

छोट्या हातांनी रंगतील भिंतीवरची मोठी चित्रं.
फेब्रुवारीमध्ये चिकूपिकूतर्फे आयोजित ‘भिंतीवरच्या चित्रांची मजा’ या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला आणि मर्यादित जागांमुळे अनेक मुलांना यात भाग घेता आला नाही. हा भित्तीचित्रांचा अनोखा अनुभव मुलांना देण्यासाठी पुन्हा एकदा संधी आहे.
मोठ्या भिंतीवरच्या चित्रात ठिपके, रंग, टेक्शर यातून सुंदर चित्रं साकार होईल. येत्या शनिवारी-रविवारी फक्त लहान मुलांना जोडीला घेऊन चित्रकार आभाताई भित्तीचित्र काढणार आहे. वॉल पेंटिंगची सगळी प्रोसेस बघणं आणि त्यात भाग घेणं हा मुलांसाठी खूप वेगळा आणि सुंदर अनुभव असणार आहे. वेगवेगळ्या स्लॉटमध्ये मर्यादित जागा आहेत त्यामुळे लवकरात लवकर नाव नोंदणी करा.
यासाठी सहभाग ८ वेगवेगळ्या स्लॉटमध्ये मर्यादित जागा आहेत त्यामुळे लवकरात लवकर नाव नोंदणी करा.

स्थळ : चिकूपिकूचे ऑफिस, कर्वेनगर, पुणे 
तिकीट दर : 200/-
वयोगट : 4 ते 10

दिनांक : ११ मार्च २०२३ (शनिवार)

१. भित्ती चित्र कार्यशाळा (११ मार्च – सकाळी ९ ते १०)
Out of stock

२. भित्तीचित्र कार्यशाळा (११ मार्च – सकाळी १० ते ११)
Out of stock

३. भित्तीचित्र कार्यशाळा (११ मार्च – सकाळी ११ ते १२)
Out of stock

४. भित्तीचित्र कार्यशाळा (११ मार्च – सकाळी १२ ते १)
Out of stock

दिनांक : १२ मार्च २०२३ (रविवार)

१. भित्ती चित्र कार्यशाळा (१२ मार्च – सकाळी ९ ते १०)
Out of stock

२. भित्तीचित्र कार्यशाळा (१२ मार्च – सकाळी १० ते ११)
Out of stock

३. भित्तीचित्र कार्यशाळा (१२ मार्च – सकाळी ११ ते १२)
Out of stock

४. भित्तीचित्र कार्यशाळा (१२ मार्च – सकाळी १२ ते १)
Out of stock

This product is currently out of stock and unavailable.

SKU: N/A Category:
स्थळ : चिकूपिकूचे ऑफिस, कर्वेनगर, पुणे 
Time slots : 
11 March morning 
  • Slot 1: 9 to 10
  • Slot 2: 10 to 11
  • Slot 3: 11 to 12
  • Slot 4: 12 to 1
12 March Morning
  • Slot 5: 9 to 10
  • Slot 6: 10 to 11
  • Slot 7: 11 to 12
  • Slot 8: 12 to 1
आजच नावनोंदणी करून टाका.
काही महत्त्वाच्या सूचना:
  • निवडलेल्या वेळेतच मुलांना पाठवा.
  • पालकांनी मुलांना सोडून परत घ्यायला आलं तरी चालेल किंवा थांबून बघितलं तरी चालेल. चित्रात सहभाग मात्र फक्त मुलांनाच घेता येईल.
  • मुलांना वापरायला सेफ आणि पाण्याने धुतले जाणारे रंग वापरणार आहोत.
  • पण तरी मुलांना खराब झाले तरी चालतील असे कपडे घालून पाठवा. रंगकाम करताना थोडा रंग उडू शकतो.
  • बरोबर छोटा खाऊचा डबा आणि पाण्याची बाटली घेऊन या.
0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop