{"product_id":"दिवाळी-अंकाची-परंपरा-आता-छोट्यांसाठी","title":"दिवाळी अंकाची परंपरा आता छोट्यांसाठी! ","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eया दिवाळीत मुलांना त्यांचा स्वतःचा दिवाळी अंक देऊ या. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेत आपल्या मुलांनाही सामील करू या. यावेळेसच्या अंकातून 'गोल गोल गंमत' घेऊन आलो आहोत. खेळात, गिरकीत, गाड्यांच्या चाकात, चांदोमामात, लहान मुलांच्या विश्वात सगळीकडे हा गोल आकार व्यापून उरलेला आकार आहे. त्यावरच्या गोष्टी, गाणी, चित्रं मुलांना नक्की आवडतील. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":67646872453180,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Group2147227316_655adc69-90f8-406b-b6a1-2c7c1ab9b2b9.png?v=1791651828","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9b%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}