{"product_id":"aksharpatte-jodi-godi-combo","title":"Flash Cards Combo 1 | अक्षरपत्ते + जोडी गोडी कॉम्बो","description":"\u003cp\u003e\u003cb\u003eअक्षरपत्ते + जोडी गोडी कॉम्बो\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखेळता खेळता मराठी अक्षरओळख, शब्दवाचन आणि फळं-भाज्यांची ओळख!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया खास कॉम्बोमध्ये आहेत चिकू पिकूचे दोन मजेदार कार्ड सेट्स \u003c\/span\u003e\u003cb\u003eअक्षरपत्ते\u003c\/b\u003e\u003cspan\u003e आणि \u003c\/span\u003e\u003cb\u003eजोडी गोडी.\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eअक्षरपत्ते\u003c\/b\u003e\u003cspan\u003e मुलांना स्वर, व्यंजनं, स्वरचिन्हं, बाराखडी आणि शब्दवाचनाची ओळख करून देतात. अक्षरांची जोडी शोधणे, शब्द तयार करणे, बाराखडी लावणे अशा वेगवेगळ्या खेळांतून मराठी शिकणं अधिक सोपं आणि मजेदार होतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eजोडी गोडी\u003c\/b\u003e\u003cspan\u003eमध्ये 12 फळं आणि 12 भाज्यांची प्रत्येकी दोन कार्ड्स आहेत. मराठी आणि English नावांसह ही कार्ड्स फळं-भाज्या ओळखणे, जोडी शोधणे, Memory Game, Sorting Game, Guess My Card, Odd One Out अशा अनेक प्रकारे खेळता येतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया कॉम्बोमुळे मुलांना एकाच वेळी \u003c\/span\u003e\u003cb\u003eभाषा, निरीक्षण, वर्गीकरण, स्मरणशक्ती आणि शब्दसंग्रह\u003c\/b\u003e\u003cspan\u003e यांचा खेळता खेळता सराव करता येतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकॉम्बोमध्ये:\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअक्षरपत्ते – 132 कार्ड्स\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजोडी गोडी – 48 कार्ड्स\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eएकूण: 180 कार्ड्स\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदोन कार्ड गेम्स, भरपूर खेळ आणि शिकण्याची दुप्पट मजा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":46126423539772,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/flashcardcombocover.jpg?v=1788516703","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/aksharpatte-jodi-godi-combo","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}