{"product_id":"august-2026-magazine-1-month-audio-stories","title":"1 Ank + 1 Month Audio App","description":"\u003cdiv\u003eचिकूपिकूचा संपूर्ण अनुभव मुलांना देऊन बघण्यासाठी हे उत्तम Combo आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cstrong\u003eCombo मध्ये काय मिळेल? \u003c\/strong\u003e\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cb\u003e१. चिकूपिकूचा एक अंक \u003c\/b\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cb\u003e२. महिनाभर ऑडिओ ॲप \u003c\/b\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eया महिन्यात प्रकाशित झालेला चिकूपिकूचा अंक गोष्टी, गाणी आणि चित्रांनी भरलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलांना स्वतः करून बघता येतील अशा activities सुद्धा आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकातल्या गोष्टी आणि चित्रं बघता बघता मुलं ऑडिओ स्टोरी अँपमधल्या गोष्टी आणि गाणी ऐकू शकतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eऑडिओ अँप मध्ये फक्त एकाच अंकातल्या नाहीत तर जवळ जवळ ७० मासिकांमधल्या गोष्टी आणि गाणी, इतर playlists जसे की - संतांच्या गोष्टी, शिवाजी महाराजांच्या गोष्टी, मोगलीच्या गोष्टी, bedtime stories and songs अशा १०००+ मराठी ऑडिओ गोष्टी, गाणी ऑडिओ स्वरूपात महिनाभर ऐकता येतील.\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eहे कॉम्बो पॅक नक्की \u003c\/span\u003eट्राय करून बघा.\u003c\/div\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":45936556376124,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/aug-ank-thumbnail_1.webp?v=1785841394","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/august-2026-magazine-1-month-audio-stories","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}