{"product_id":"august-issue-2026","title":"August Issue 2026 | असे केस तसे केस | ऑगस्ट अंक","description":"\u003cp\u003eकेस इतके लांब का वाढतात? काहींचे कुरळे, काहींचे सरळ का असतात? प्राण्यांना, पक्ष्यांनाही केस असतात का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा केसांबद्दलच्या अनेक मजेशीर प्रश्नांची उत्तरं शोधायला घेऊन येतो चिकूपिकूचा \"असे केस तसे केस\" हा अंक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात मुलांना केसांविषयी अगदी सोप्या भाषेत विज्ञान समजेल, केसांशी संबंधित भन्नाट गोष्टी, गमतीदार कविता, मजेदार माहिती, सुंदर चित्रं आणि हाताने करून पाहण्यासारख्या ॲक्टिव्हिटीज आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकेसांबद्दलच्या छोट्या-छोट्या गप्पांतून मुलांना नवनवीन गोष्टी कळतील आणि त्यांच्या प्रश्नांनाही मजेशीर उत्तरं मिळतील.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":45936526229564,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/post-slide-1.webp?v=1785391377","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/august-issue-2026","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}