{"product_id":"chikupiku-rakhi-special-gift-pack","title":"Rakhi Gift Pack | चिकूपिकू राखी स्पेशल गिफ्ट पॅक","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'चिकूपिकूचा राखी स्पेशल गिफ्ट पॅक' म्हणजे छोट्या भावंडांसाठी एक सुंदर सरप्राईज!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पॅकमध्ये आहे रंगवायला, खेळायला, विचार करायला आणि एकत्र वेळ घालवायला भरपूर मजा! यंदाच्या राखीला नात्यात भर घाला मजा, खेळ आणि शिकण्याची!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया बॉक्समध्ये काय काय मिळणार?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e1) चिमणी चित्रं: रंगीबेरंगी कल्पकतेला पंख देणारी मजा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e2) Activity Kit 2: हातांना आणि डोक्याला काम देणाऱ्या मजेदार ॲक्टिव्हिटीज!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e3) Board Game 1: गप्पा, दंगा आणि एकत्र बसून खेळण्याचा फुल्ल ऑन आनंद!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e4) मज्जा बिज्जा: भरपूर activities असलेलं, कुठेही सहज बरोबर नेता येईल असं पुस्तक!!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e5) Complimentary Rakhi: खास छोट्या भाऊ - बहिणीसाठी !!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराखीच्या निमित्ताने फक्त भेटवस्तू नाही, तर एकत्र खेळण्याच्या, गप्पा मारण्याच्या आणि आठवणी जपण्याच्या सुंदर क्षणांची भेट द्या. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAge group: 3 to 8\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":45959146930236,"sku":null,"price":699.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Rakhi-pack-product-image1.jpg?v=1786076830","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/chikupiku-rakhi-special-gift-pack","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}