{"product_id":"curious-kids-combo","title":"Curious Kids Combo","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eExploration, Imagination \u0026amp; Discovery\u003c\/strong\u003e\u003cspan class=\"im\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cb\u003eCurious Kids Combo\u003c\/b\u003e\u003cspan\u003e मध्ये आहेत कुतूहल, कल्पनाशक्ती आणि discovery वाढवणारे चिकूपिकूचे 5 खास अंक.\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003e1. \u003c\/span\u003e\u003cb\u003eआत काय आहे?\u003c\/b\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eबियांच्या आत झाड कसं मावतं? आईच्या पर्समध्ये काय असतं? अशा मुलांच्या प्रश्नांना आणखी चालना देणारा curiosity-filled अंक.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cb\u003e\u003cbr\u003e\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cb\u003e2. अद्भुत सफर \u003c\/b\u003e\u003cbr\u003eचांदोबाची मैत्रीण, काजवराणी, स्वप्नांची खोली, सायकलवरचं घर अशाअद्भुत गोष्टींनी भरलेला खास अंक.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003e3. Super Powers\u003c\/b\u003e\u003cbr\u003eसुपर पॉवर म्हणजे फक्त उडणं किंवा जादू नाही! आपल्यातल्या साध्या गुणांना ‘सुपर’ बनवण्याची मजा सांगणाऱ्या गोष्टी, कविता आणि ॲक्टिव्हिटीज.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003e4. Secrets\u003c\/b\u003e\u003cspan class=\"im\"\u003e\u003cbr\u003eगुपितं, गुप्त संदेश, लपलेला खजिना आणि रहस्यांची दुनिया! त्याचबरोबर कोणती गुपितं मोठ्यांना सांगायला हवीत याबद्दल सहज संवाद सुरू करणारा अंक.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cb\u003e5.  5 Senses – पंचेंद्रियांची गंमत\u003c\/b\u003e\u003cbr\u003eकान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा वापरून आजूबाजूचं जग अनुभवण्याची मजा. गोष्टी, गाणी, खेळ आणि ॲक्टिव्हिटीजने भरलेला खास अंक.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eगोष्टी, कविता, कोडी, चित्रं आणि भरपूर ॲक्टिव्हिटीजमधून मुलांना प्रश्न विचारायला, कल्पना करायला, आणि स्वतः अनुभव घ्यायला प्रोत्साहन देणारा हा मजेदार combo.\u003cbr\u003e\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":46182941425724,"sku":null,"price":565.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/curious-kids-combo-packof5.png?v=1789970637","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/curious-kids-combo","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}