{"product_id":"fun-and-play-combo","title":"Fun and Play combo","description":"\u003cp\u003e\u003cspan class=\"im\"\u003e\u003cb\u003eAnimals, Activities \u0026amp; Creativity\u003c\/b\u003e\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003eगोष्टी, कविता, खेळ, प्राणी-पक्षी आणि भरपूर कल्पनाशक्ती यांची मजा एकाच कॉम्बोमध्ये!\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e1. इल्लू इल्लू पिल्लू\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eमाणसं, प्राणी-पक्षी आणि झाडांची छोटी छोटी पिल्लं! तान्ह्या बाळांच्या गमती, सुंदर कविता आणि लहानपणाच्या आठवणींनी भरलेला गोड अंक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2. भू भू स्पेशल. \u003c\/strong\u003e\u003cspan class=\"im\"\u003e\u003cbr\u003eकुत्र्यांच्या मजेशीर गोष्टी, खरे किस्से आणि रंजक माहिती. कुत्र्यांशी मैत्री कशी करायची आणि त्यांना समजून कसं घ्यायचं, हे सहज सांगणारा अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e3. मला कंटाळा आलाय!\u003c\/strong\u003e\u003cspan class=\"im\"\u003e\u003cbr\u003eकंटाळा आला तर काय करायचं? भन्नाट गोष्टी, खेळ आणि ‘कंटाळा रेस्क्यू किट’सारख्या activities मधून मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e4. सात स्पेशल\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसात रंग, सात सूर, सात वार आणि ‘सात’भोवतीच्या अनेक मजेदार गोष्टी! गाणी, इतिहास आणि धमाल ॲक्टिव्हिटीज यांनीसजलेला अंक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e5. लोककला\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eपोवाडा, वासुदेव, वारली चित्रं, बतावणी अशा महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलांची मुलांना ओळख करून देणारा रंगतदार अंक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cb\u003eवाचन, खेळ, creativity आणि कुतूहल यांचा सुंदर मेळ असलेला हा कॉम्बो मुलांच्या पुस्तकांच्या collectionमध्ये नक्कीच खास ठरेल.\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":46213731483708,"sku":null,"price":432.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/fun-and-play-combo-5.png?v=1789971354","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/fun-and-play-combo","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}