{"product_id":"fun-play-combo","title":"Fun \u0026 Play Combo","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा, प्राण्यांच्या जगाशी मैत्री करून देणारा आणि कंटाळ्यातूनही मजा शोधायला शिकवणारा हा खास \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eFun \u0026amp; Play Combo\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया कॉम्बोमध्ये आहेत 3 मजेदार पुस्तकं  \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e1. आम्ही सुपर डुपर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसुपरहिरोंच्या भन्नाट जगातून मुलांना स्वतःमध्ये असलेल्या खऱ्या ‘सुपर पॉवर्स’ची ओळख करून देणारा अंक. गोष्टी, कविता, इतिहास, कोडी आणि ॲक्टिव्हिटीजसोबत मजेदार अनुभव.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2. भू भू स्पेशल \u003c\/strong\u003e\u003cspan class=\"im\"\u003e\u003cbr\u003eकुत्र्यांच्या गमतीदार गोष्टी, खरे किस्से आणि रंजक माहितीतून त्यांच्या जगाशी मैत्री करून देणारा खास अंक. प्राण्यांविषयी प्रेम, कुतूहल आणि योग्य वागणूक सहजपणे शिकवणारा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e३. \u003c\/strong\u003e\u003cb\u003eमला कंटाळा आलाय!\u003c\/b\u003e\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e“कंटाळा आलाय!” यालाही मजेत बदलता येतं, हे सांगणाऱ्या भन्नाट गोष्टी, कविता, खेळ आणि ॲक्टिव्हिटीज. मुलांना स्वतः रमायला, कल्पना करायला आणि नवीन खेळ शोधायला प्रेरणा देणारा अंक.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":46213773164604,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Fun-and-play.png?v=1789970123","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/fun-play-combo","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}