{"product_id":"june-issue-2026","title":"June Issue 2026 | मला कंटाळा आलाय! | जून अंक","description":"\u003cp\u003e“कंटाळा आलाय!” मुलांचं हे वाक्य ऐकून घरातल्या मोठ्यांनाही कंटाळा येतो. पण हा कंटाळा खरंच एवढा वाईट असतो का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात आपण कंटाळ्याच्या दुनियेत डोकावणार आहोत. सकाळी उठण्याचा, शाळेचा, खेळांचा, कामांचा आणि अगदी खाण्याचासुद्धा कंटाळा आलेल्या मुलांच्या मजेदार गोष्टी यात आहेत. आणि कंटाळा घालवण्यासाठी त्यांनी लढवलेल्या भन्नाट कल्पनाही आहेत!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात आहेत:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकंटाळा आलेल्या मुलांच्या धमाल गोष्टी\u003cbr\u003eप्राणी-पक्ष्यांनाही कंटाळा आला तर ते काय करतात?\u003cbr\u003eशांता शेळके आणि विंदा करंदीकर यांच्या मजेदार कविता\u003cbr\u003e‘कंटाळा रेस्क्यू किट’सारख्या भन्नाट Activities \u003cbr\u003eमुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे खेळ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eथोडा कंटाळा आला तरी चालतो... त्यातूनच स्वतःसोबत रमणं, काहीतरी कल्पना सुचणं, नवीन खेळ शोधून काढणं, स्वतःशी विचार करायला शिकणं हे होऊ शकतं. हेच सांगणारा हा अंक नक्की वाचा.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":45458143805500,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/June-ank-product-image1.jpg?v=1780375088","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/june-issue-2026","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}