{"product_id":"kiti-kiti-aavaj","title":"Kiti Kiti Aavaj | कित्ती कित्ती आवाज","description":"\u003cp\u003eथॉमस एडिसन यांच्या बालपणावर आधारित हे सुंदर चित्रपुस्तक मुलांना प्रेरणा देणारं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e३ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी योग्य असलेल्या या पुस्तकातून एडिसन यांनी अडचणींना संधीमध्ये कसं बदललं आणि जिद्द, चिकाटी व पॉझिटिव्ह दृष्टिकोन यामुळे आपला मार्ग कसा शोधला, हे उलगडतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुंदर चित्रांसह साकारलेली ही कथा मुलांना संकटांना न घाबरता त्यांचा धैर्याने सामना करायला आणि प्रत्येक आव्हानातून शिकत पुढे जात राहायला प्रेरणा देते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eNumber of pages : 24\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":46023942111292,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/kiti-kiti-aawaj-curated-books.jpg?v=1787039971","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/kiti-kiti-aavaj","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}