{"product_id":"little-explorer-combo","title":"Little explorer combo","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलांना निसर्ग, पंचेंद्रियं आणि पर्यावरणाशी जोडणारा चिकूपिकूचा खास \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eLittle Explorers Combo\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया कॉम्बोमध्ये आहेत 3 वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e1. नदी गं नदी\u003c\/strong\u003e – नदीचा जन्म, तिचं बदलतं रूप, नदीतले प्राणी-पक्षी, गोष्टी, गाणी आणि मजेदार ॲक्टिव्हिटीज.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2. 5 Senses, पंचेंद्रियांची कमाल \u003c\/strong\u003e - कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा या पंचेंद्रियांची ओळख करून देणारा भरगच्च विशेषांक. यात गोष्टी, कविता, खेळ, कोडी आणि hands-on activities आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e3. कच कच कचरा\u003c\/strong\u003e – कचरा कुठे जातो, ओला-सुका कचरा का वेगळा करायचा आणि टाकाऊ वस्तूंचा उपयोग कसा करता येतो, हे मुलांना सोप्या आणि रंजक पद्धतीने सांगणारा अंक.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":46213739479100,"sku":null,"price":311.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Little-explorers.png?v=1789969882","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/little-explorer-combo","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}