{"product_id":"my-world-combo-1","title":"My World Combo","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलांच्या रोजच्या आयुष्यातल्या \u003c\/span\u003e\u003cb\u003eघर, खाऊ आणि कपडे \u003c\/b\u003e\u003cspan\u003eया अगदी ओळखीच्या गोष्टींकडे नव्या नजरेने पाहायला शिकवणारा हा खास Everyday Life Combo. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया कॉम्बोमध्ये आहेत आसपासच्या जगाशी जोडणारे 3 रंगीबेरंगी अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003e1. आमचं घर \u003cbr\u003e\u003c\/b\u003e\u003cspan class=\"im\"\u003e\u003cspan\u003eमाणसं, प्राणी आणि पक्ष्यांच्या वेगवेगळ्या घरांची मजेशीर ओळख. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eघर’ या आपुलकीच्या विषयाकडे नव्याने पाहायला लावणारा अंक.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cb\u003e2. खा खा खाऊ\u003c\/b\u003e\u003cspan class=\"im\"\u003e\u003cbr\u003eआवडीचे खाऊ, सणांचे पदार्थ, प्राण्यांचा खाऊ आणि जगभरातील खाद्यकथा. खाण्याच्या गमतींसोबत पोषक आहाराची ओळख करून देणारा अंक.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cb\u003e3.पोशाख \u003cbr\u003e\u003c\/b\u003eवेगवेगळ्या वेशभूषा, ऐतिहासिक पोशाख, कविता आणि मजेदार ॲक्टिव्हिटीज.\u003cspan class=\"im\"\u003e\u003cbr\u003eप्रत्येकाची आवड आणि निवड वेगळी असू शकते, हा विचार सहज पोहोचवणारा अंक.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":46213780078652,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/My-world-Everydat-Life-combo.png?v=1789970321","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/my-world-combo-1","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}