{"product_id":"my-world-combo","title":"My World Combo","description":"\u003cdiv\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"im\"\u003eEveryday Life \u0026amp; The World Around Us\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eमुलांच्या रोजच्या आयुष्यातल्या अगदी ओळखीच्या गोष्टी - घर, खाऊ, नदी, कचरा आणि कपडे, यांच्याकडे नव्या नजरेनं बघायला शिकवणारा हा खास \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eMy World Combo\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003e1.  \u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eआमचं घर\u003cbr\u003e\u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"im\"\u003e\u003cspan\u003eमाणसं, प्राणी, पक्षी आणि वस्तूंचीही स्वतःची जागा असते. वेगवेगळ्या घरांच्या गमतीदार गोष्टी सांगणारा आपुलकीचा अंक.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cspan class=\"im\"\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e2. \u003c\/span\u003e\u003cb\u003eखा खा खाऊ\u003cbr\u003e\u003c\/b\u003eमुलांच्या आवडीचे पदार्थ, सणांचा खाऊ, प्राण्यांचं अन्न आणि वेगवेगळ्या देशांतील खाद्यकथा. खाण्याची मजा आणि चांगल्या सवयी दोन्ही सांगणारा अंक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e3. नदी गं नदी\u003c\/strong\u003e\u003cspan class=\"im\"\u003e\u003cbr\u003eनदी कुठून येते, तिच्यात कोण राहतं आणि तिचं जग कसं असतं? नदी आणि निसर्गाची ओळख करून देणारा सुंदर अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e4. कचरा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eआपण टाकलेला कचरा पुढे कुठे जातो? त्याचं काय होतं? मुलांना विचार करायला आणि छोटे उपाय शोधायला लावणारा अंक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e5. पोशाख\u003c\/strong\u003e\u003cspan class=\"im\"\u003e\u003cbr\u003eवेगवेगळे कपडे, भारतातील वेशभूषा आणि आपापल्या आवडी-निवडी. प्रत्येकाची निवड वेगळी असू शकते, हा विचार सहज सांगणारा रंगीबेरंगी अंक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cb\u003eMy World Combo म्हणजे मुलांच्या रोजच्या जगातल्या छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेण्याची, प्रश्न विचारण्याची आणि नव्यानं पाहण्याची मजा!\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":46213674008636,"sku":null,"price":358.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/my-world-pack-of-5.png?v=1789973607","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/my-world-combo","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}