{"product_id":"poshakh","title":"पोशाख |  सप्टेंबर अंक | September Issue 2026","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003eपोशाख - झगामगा माझ्याकडे बघा!\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e“मला हाच शर्ट घालायचा आहे!”, “मला साडी नेसायची!”\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eकपड्यांवरून मुलांचे असे संवाद घरोघरी होतच असतात.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eकपडे ही फक्त गरज नाही. त्यातून आपली आवड, निवड, संस्कृती आणि वेगळेपणही दिसत असतं. म्हणूनच मुलांना स्वतःचे कपडे निवडण्याचं स्वातंत्र्य देतानाच, दुसऱ्याची निवड आपल्यापेक्षा वेगळी असू शकते आणि तिचाही आदर करायचा, ही जाणीव लहानपणापासून रुजवणं महत्त्वाचं आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eयाच कल्पनेभोवती फिरणारा हा अंक!\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eया अंकात खास काय?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\"वेश अनेक, भारत एक\"मधून भारतातल्या वेगवेगळ्या वेशभूषांची ओळख\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eशिवाजी महाराजांच्या जबरदस्त पोशाखाची रंजक गोष्ट\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eगांधीजी राजाला भेटायला गेले आणि पुढे काय झालं? - धमाल कविता\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\"नट्टा पट्टा\" सारखी धमाल कविता\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\"चिमणी चित्र\" आपल्या आवडीचा ड्रेस सजवण्याची activity\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eयाशिवाय भरपूर गाणी, गोष्टी, चित्रं आणि मजेदार activities या अंकात आहेतच!\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eकपड्यांची गंमत अनुभवताना ‘प्रत्येकाची आवड आणि निवड वेगळी असू शकते आणि तिचा आदर करायला हवा’ हा विचार मुलांपर्यंत सहज पोहोचवणारा हा रंगीबेरंगी अंक!\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":46109655564348,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/sep-ank-product-img1.jpg?v=1788169010","url":"https:\/\/chikupiku.com\/products\/poshakh","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}