नेहमी विकतची खेळणी आणण्यापेक्षा या बालदिनानिमित्त मुलांबरोबर विज्ञान खेळणी बनवूया. आपल्या हातात काय-काय जादू असते ते अनुभवूया. स्वतःच्या हातांनी बनवलेल्या वस्तू मुलांना आणि आपल्यालाही वेगळाच आनंद मिळवून देतील.
एक मुलं + एक पालक, दोघांना स्वतंत्र खेळणी
एकूण १० खेळणी
मार्गदर्शक- डॉ. विदुला म्हैसकर (Science and Math based Educational Toys Maker)