चिकूपिकूच्या छोट्या दोस्तांचा आणि पालकांचा अभिप्राय
Slide
काळाच्या ओघात लहान मुलांसाठी चांगली वाचनमूल्यं आणि संस्कृती जपणारे अंक गडप झालेत की काय असं वाटत असताना चिकूपिकू वाचनात आलं. ते खूप गोड आणि खूप इंटरेस्टिंग आहे. मी माझ्या आसपासच्या बच्चे कंपनीला नक्की चिकूपिकूचे अंक भेट देणार आहे.
Spruha Joshi
Marathi television, flim & theatre access,
Poet, Lyricist
मला आणि माझ्या मुलाला चिकूपिकूची पुस्तकं खूप आवडतात. फिशिरा आणि चिकू, पिकूच्या गोष्टी तर खूपच आवडतात आणि activities करायला भारी मजा येते. आम्ही प्रत्येक महिन्याला अंकाची वाट बघत असतो. सगळ्या पालकांना हेच सांगावंसं वाटेल की उत्तम गोष्टी, उत्तम कविता आणि activities असलेले अंक तुम्ही घेतलेत तर तुम्हाला मुलांबरोबर खूप मजा यातून करता येईल.
Sharvari Jamenis
Indian actress & classical dancer
Slide
भरपूर गोष्टी, गाणी घेऊन मेंदूला चालना देणारा वाचनाचा खाऊ घेऊन आला आहे चिकूपिकू दिवाळी अंक. दिवाळीत फराळाबरोबर हा वाचनाचा फराळसुद्धा तुम्ही नक्की संपवा.
Subodh Bhave
Indian actor, writer,
producer and director
१ ते ८ मधल्या मुलांसाठी आणि त्यांच्या आई बाबांसाठी चिकूपिकू मासिक भरपूर गोष्टी, गाणी, चित्रं आणि activities घेऊन दर महिन्याला धमाल करायला येतं. स्क्रीनटाईम कमी करून मुलांना पुस्तकाचा, गोष्टींचा आनंद घेऊ द्या.
Pushkar Jog
Indian actress &
dancer
Slide
काळाच्या ओघात लहान मुलांसाठी चांगली वाचनमूल्यं आणि संस्कृती जपणारे अंक गडप झालेत की काय असं वाटत असताना चिकूपिकू वाचनात आलं. ते खूप गोड आणि खूप इंटरेस्टिंग आहे. मी माझ्या आसपासच्या बच्चे कंपनीला नक्की चिकूपिकूचे अंक भेट देणार आहे.
Spruha Joshi
Marathi television, flim & theatre access,
Poet, Lyricist
Slide
भरपूर गोष्टी, गाणी घेऊन मेंदूला चालना देणारा वाचनाचा खाऊ घेऊन आला आहे चिकूपिकू दिवाळी अंक. दिवाळीत फराळाबरोबर हा वाचनाचा फराळसुद्धा तुम्ही नक्की संपवा.
Subodh Bhave
Indian actor, writer, producer and director
Slide
मला आणि माझ्या मुलाला चिकूपिकूची पुस्तकं खूप आवडतात. फिशिरा आणि चिकू, पिकूच्या गोष्टी तर खूपच आवडतात आणि activities करायला भारी मजा येते. आम्ही प्रत्येक महिन्याला अंकाची वाट बघत असतो. सगळ्या पालकांना हेच सांगावंसं वाटेल की उत्तम गोष्टी, उत्तम कविता आणि activities असलेले अंक तुम्ही घेतलेत तर तुम्हाला मुलांबरोबर खूप मजा यातून करता येईल.
Sharvari Jamenis
Indian actress & classical dancer
Slide
१ ते ८ मधल्या मुलांसाठी आणि त्यांच्या आई बाबांसाठी चिकूपिकू मासिक भरपूर गोष्टी, गाणी, चित्रं आणि activities घेऊन दर महिन्याला धमाल करायला येतं. स्क्रीनटाईम कमी करून मुलांना पुस्तकाचा, गोष्टींचा आनंद घेऊ द्या.
Pushkar Jog
Indian actress & dancer
अमृता-नमसे
जयश्री-सैंदाणे
धनश्री लेले
प्राजक्ता-पायमल्ले
Dr. Smruti M. Haval
अनुजा कुलकर्णी
दीप्ती वैद्य
संदीप चिंचवडे
Sign up for exclusive discounts, new arrivals, feel-good news and more from the world of chikupiku, straights to your inbox
Thank you! Know you can download the E-Magazine
Thank you! Know you can download the Audio Stories