fbpx
Independence Day Sale Web Banner
Banner
previous arrow
next arrow

Independence Day Sale

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

Independence Day Sale

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

Independence Day Sale

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

Independence Day Sale

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

चिकूपिकूच्या छोट्या दोस्तांचे
आणि पालकांचे बोलके
अभिप्राय

चिकूपिकूचा अंक खूप छान आहे. माझ्या १० महिन्याच्या मुलीला, अनुष्टीला चिकूपिकूमधील कॅरेक्टर्स खूप आवडतात. ती आवर्जून हे पुस्तक बघायला मागते. We are very happy with it. Thanks ChikuPiku!

अपर्णा कुलकर्णी, पुणे Chartered Accountant

Slide

चिकूपिकूचा अंक खूप छान आहे. माझ्या १० महिन्याच्या मुलीला, अनुष्टीला चिकूपिकूमधील कॅरेक्टर्स खूप आवडतात. ती आवर्जून हे पुस्तक बघायला मागते. We are very happy with it. Thanks ChikuPiku!

अपर्णा कुलकर्णी, पुणे

Slide

आम्ही दर महिन्याला पोस्टमनकाकांची वाटच पाहात असतो. अंकातली चित्रं खूप सुंदर आणि भाषा अगदी सोपी आहे. चिकूपिकूने वाचनाची आवड निर्माण झाली आहे. आम्ही अंक सारखे-सारखे वाचतो तरी तितकीच मज्जा वाटते.

Rhucha Patil , पुणे

Slide

सध्याच्या इंग्रजाळलेल्या वातावरणात मराठी भाषेशी नाळ जोडून ठेवण्याचे काम चिकूपिकूमुळे होत आहे.मुलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशा गोष्टी, साजेशी चित्रे, इतर activities आणि ऑडिओ स्टोरीज चिकूपिकूला unique बनवतात.

मानसी भुसारी, पुणे

Slide

चिकूपिकूच्या अंकातले सगळेच Characters शिवांकला आवडतात पण Curious Cubo च्या गोष्टी त्याला सगळ्यात जास्त आवडतात. चिमणी चित्रं, Nature and Me या एक्टिव्हिटीज नाविन्यपूर्ण आहेत. ऑडिओ गोष्टीतून प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.

डॉ. आरती कुलकर्णी, ठाणे

Slide

चिकूपिकू येती घरा, तोची आमुचा चेहरा हसरा. दिवसभर रेवाला लाभतो चिकूपिकू आणि आजी-आबांचा सहवास. आणि रात्र होते आईच्या कुशीत चिकूपिकू सोबतच. या काळात जेव्हा बाहेर खेळायला जाता येत नाही, तेव्हा चिकू, पिकू, मिकू, बागुलबुवा, छबी, क्युबो हेच रेवाचे सवंगडी.

रेवा पोटे, पुणे

Independence Day Sale

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

Independence Day Sale

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

Independence Day Sale

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

Independence Day Sale

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

Independence Day Sale

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

Independence Day Sale

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

Independence Day Sale

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

चिकूपिकूच्या छोट्या दोस्तांचे
आणि पालकांचे बोलके अभिप्राय

Font Awesome Icons

चिकूपिकूचा अंक खूप छान आहे. माझ्या १० महिन्याच्या मुलीला, अनुष्टीला चिकूपिकूमधील कॅरेक्टर्स खूप आवडतात. ती आवर्जून हे पुस्तक बघायला मागते. We are very happy with it. Thanks ChikuPiku!

अपर्णा कुलकर्णी, पुणे Chartered Accountant

CP Banner

चिकूपिकूमधला ८०% मजकूर मराठीत आणि २०% इंग्रजीत आहे. आई आणि घरातले सगळे ज्या भाषेत बोलतात ती मातृभाषा मुलांना जवळची असते, मातृभाषेत त्यांना गोष्टींचं आकलन नीट होतं. या दृष्टिकोनातून मराठीला आम्ही प्राधान्य दिले आहे.

ज्या महिन्यापासून तुम्ही मेम्बरशीप सुरु कराल त्या महिन्याचा पहिला अंक तुम्हाला घरपोच मिळेल. तिथून पुढे एक वर्ष तुमची मेम्बरशीप सुरु राहिल. या एका वर्षात दिवाळी अंक आणि सुट्टी विशेषांकाश एकूण १० अंक घरपोच येतील.

चिकूपिकू कशासाठी?

१ ते ८ मधल्या मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी नवनवीन अनुभव देणारी पुस्तकं म्हणजे चिकूपिकू! यामध्ये आहेत धम्माल मराठी गोष्टी, भरपूर ऍक्टिव्हिटीज, गाणी, कोडी आणि प्रत्येक पानावर सुंदर रंगीत चित्रंसुद्धा. मुलांमधल्या बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या पैलूंना चालना मिळावी, आजूबाजूचं जग समजून घेणं त्यांना सोपं जावं, गोष्टींच्या जगामधून भरपूर नवीन माहिती आणि अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचावेत अशी प्रत्येक पुस्तकाची रचना असते. वाचताही येत नाही इतक्या छोट्या मुलांनाही गोष्टी तर हव्याच असतात. आई-बाबा, आज्जी-आजोबा मुलांना गोष्टी वाचून दाखवतात, हातांनी करण्याच्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्याबरोबर पूर्ण करतात तेंव्हा मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक वाढीसाठी पोषक वातावरण आपोआपच तयार होतं.

८ बहुरंगी बुद्धिमत्तांवर गाणी, गोष्टी, कोडी, खेळ

मुलांना गुंतवून स्क्रीन टाईम कमी करायला उपयोगी

मोटर स्किल्ससाठी हातांनी करून बघायचे प्रयोग

क्रिएटिव्हिटीला चालना देणाऱ्या ॲक्टिव्हिटीज

भाषाविकासाच्या दृष्टीने मुलांना समजेल अशी सोपी भाषा

शास्त्रज्ञांच्या गोष्टी आणि सोपे प्रयोग

मुलांच्या क्रिएटिव्हिटीला आणि कल्पनाशक्तीला वाव देणारा कॅनव्हास म्हणजे चिकूपिकू. ॲॅक्टिवीटीज आणि गोष्टींमधून मुलं स्वतःचं जग तयार करतील. मोठे झाल्यानंतर चिकूपिकू आणि आईबाबांबरोबर घालवलेले क्षण कायम त्यांच्या आठवणींत राहतील.

An Initiative by

Terms & Conditions | Privacy Policy

Quicklinks

Yearly Membership

Single Books

Combo Packs

Curated Books

Brain Based Toys

Goodies

Healthy Snacks

Events

Audio Books

E-books

Videos

Blogs

FAQ'S.

About us

Contact us

Connect with us

For Support:
+91 9172136478     support@chikupiku.com

For Inquiries:
+91 8766462884     fun@chikupiku.com

© OneZeroEight Learning Pvt. Ltd. | Crafted By OneZeroEight

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop