ChikuPikuChikuPikuChikuPiku

About

चिकूपिकू मासिकातून प्रत्येक महिन्याला गोष्टी, चित्रं, गाणी, हातांनी करून बघायच्या सोप्या ॲक्टिव्हिटीज मुलांपर्यंत पोहोचतात. त्यानिमित्तानं आई-बाबा आणि मुलं एकत्र क्वालिटी टाईम घालवतात. अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपात वेबसाईटवर दिलेल्या आहेत. अंक हातात धरून ऑडिओ गोष्टी ऐकायला मुलांना आवडतात.चिकूपिकू मासिकातून प्रत्येक महिन्याला गोष्टी, चित्रं, गाणी, हातांनी करून बघायच्या सोप्या ॲक्टिव्हिटीज मुलांपर्यंत पोहोचतात. त्यानिमित्तानं आई-बाबा आणि मुलं एकत्र क्वालिटी टाईम घालवतात. अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपात वेबसाईटवर दिलेल्या आहेत. अंक हातात धरून ऑडिओ गोष्टी ऐकायला मुलांना आवडतात

Events Under Natukali

संगीताची जादू

आपल्या आयुष्यातून संगीत गायब होऊन गेलं तर काय होईल? संगीत आणि वाद्यांचे आवाज गायब झालेल्या एका गावाची आणि तिथल्या आजारी पडलेल्या राजकन्येचा ही गोष्ट आहे. तिथलं संगीत का बरं गायब झालं होतं? वेगवेगळे गायक, वादक मिळून काही जादू करतात का?  हे या धम्माल म्युझिकल मध्ये बघा. 

ऐकू या शिवाजी महाराजांच्या साहस कथा आणि पोवाडा.

19 फेब्रुवारी म्हणजे आपल्या लाडक्या शिवाजी महाराजांचा वाढदिवस. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त घेऊन येत आहोत महाराजांचं साहस आणि चातुर्य गोष्टींमधून मुलांपर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम. लहानमोठ्या सगळ्यांनाच या गोष्टी आवडतील. पोवाडा हा कलाप्रकार बघतानासुद्धा मजा येईल. एकत्र मिळून हा शिवजन्म साजरा करू या.

Other initiative

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page