ChikuPikuChikuPikuChikuPiku

Marathi Audio Stories Subscription

₹149.00

Shipping calculated at checkout.

चिकूपिकूच्या ऑडिओ गोष्टींच्या मेम्बरशीपमध्ये तुम्हाला चिकूपिकूच्या अंकातल्या सर्व गोष्टी ऐकता येतीलच पण त्याचसोबत एकूण ३६५ गोष्टींचा खजिनासुद्धा आम्ही यात देत आहोत. जुन्या...

Subscription Period: 3 Months

  • 3 Months
  • 6 Months
  • 12 Months
Will not ship until [19041994]
₹149.00
Out of stock

चिकूपिकूच्या ऑडिओ गोष्टींच्या मेम्बरशीपमध्ये तुम्हाला चिकूपिकूच्या अंकातल्या सर्व गोष्टी ऐकता येतीलच पण त्याचसोबत एकूण ३६५ गोष्टींचा खजिनासुद्धा आम्ही यात देत आहोत. जुन्या क्लासिक गोष्टी, तेनालीराम, पंचतंत्र, गाजलेल्या गोष्टी, देश-विदेशातल्या गोष्टी अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या गोष्टी मुलांना या मेम्बरशीपमध्ये ऐकता येतील. मोबाईल, टीव्हीच्या स्क्रीनपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी ऑडिओ गोष्टी आपल्याला नक्की साथ देतील. 

 चिकूपिकूच्या एकूण 50+ अंकातल्या एकूण ..... गोष्टी आणि गाणी.  या सगळ्या गोष्टी भारतातल्याच नाही तर परदेशात राहणाऱ्या मराठी भाषिक मुलांच्या मोस्ट फेव्हरेट आहेत. 

 

चिकूपिकू ऑडिओ गोष्टी 

  • चिकूपिकूच्या एकूण 50+ अंकातल्या एकूण ..... गोष्टी आणि गाणी.  या सगळ्या गोष्टी भारतातल्याच नाही तर परदेशात राहणाऱ्या मराठी भाषिक मुलांच्या मोस्ट फेव्हरेट आहेत. 

365 ऑडिओ गोष्टी 

  • वर्षभर पुरतील, प्रत्येक दिवशी एक ऐकता येईल अशा कमाल-धमाल गोष्टी. 
  • मुलांच्या आवडीप्रमाणे हव्या तितक्या आणि हवं तेव्हा या गोष्टी त्यांना ऐकता येतील.

Customer Reviews

Based on 8 reviews
63%
(5)
13%
(1)
13%
(1)
13%
(1)
0%
(0)
P
P.D.W.
Chikupiku Magazine - A delightful discovery for our kid

As a parent, I am continually on the lookout for resources that are both educational and entertaining for my children, and Chiku Piku magazine has been a delightful discovery. The magazine, with its rich collection of stories, activities, and more, is an outstanding blend of learning and fun, tailored perfectly for kids.

The stories are not only engaging and imaginative but also embedded with valuable life lessons and cultural insights, making them an excellent tool for both moral and linguistic development. The variety of activities, ranging from puzzles to art projects, keeps my children engaged and encourages them to think creatively and critically.

What's particularly admirable is how the magazine caters to the Marathi-speaking community, providing content that resonates with our cultural context while being universally appealing. It's heartening to see my children connect with their roots through this magazine.

The quality of content, the colorful illustrations, and the thoughtful layout make each edition a joy to explore. It's clear that a lot of thought and care goes into creating this magazine, making it a worthwhile subscription for any parent looking to enrich their child's learning journey.

In summary, Chiku Piku is a fantastic resource for kids that strikes a perfect balance between education and entertainment. It's a monthly dose of joy and learning for my children, and we eagerly await each new issue.

D
Dhandal Aarvi

Marathi Audio Stories Subscription

K
Kalyani Kulkarni

Marathi Audio Stories Subscription

y
yogesh bhagwat

Marathi Audio Stories Subscription

A
Ashwin Deshpande
ChikuPiku Audio Stories Review.

My daughter has already heard all the stories on ChikuPiku Audio within 14 days! She just loves it.

About the stories:
Pros
1. Great work by all the narrators.
2. Pronounciations of all the narrators are very clear.
3. Simple language is used which children can easily understand. It improves their conversation skills.
4. The content of the stories is very good. Lots of informative stories are there which increase their general knowledge.
5. Almost all the stories have small but very interesting activities at the end that can be easily done.

Impact on my daughter.
1. It has increased my daughter's vocabulary extensively. She is able to express herself better than before.
2. Screentime has reduced to zero. :)
3. After listening to the 'Zadi Godi' story of 'Ritha', she has stopped using shampoo altogether and we use Shikekai Powder Mix to wash her long hair now.
4. She makes sure we are carrying a cloth bag whenever we step out of the house, so that we need not take plastic bags from the sellers.

Cons.
1. When 1 story ends, the next one should start automatically. The transition between the stories should be smooth. There are very long pasuses / or the audio just stops and has to be restarted again and again.

ChikuPiku Team, you guys are doing a wonderful job. Thank you so much.

Regards,
Major Ashwin Deshpande

You may also like

FAQ’s

ऑडिओ स्टोरी सबस्क्रिप्शनमध्ये काय काय समाविष्ट आहे?
चिकूपिकूच्या ऑडिओ गोष्टींच्या मेम्बरशीपमध्ये तुम्हाला चिकूपिकूच्या अंकातल्या सर्व गोष्टी ऐकता येतील आणि त्याचसोबत एकूण ३६५ गोष्टींचा खजिनासुद्धा आम्ही यात देत आहोत. जुन्या क्लासिक गोष्टी, तेनालीराम, पंचतंत्र, लोककथा, देश-विदेशातल्या गोष्टी अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या गोष्टी मुलांना या मेम्बरशीपमध्ये ऐकता येतील.
सबस्क्रिप्शनची प्रोसेस काय आहे?
सबस्क्रिप्शन घेण्यासाठी ऑडिओ स्टोरीजच्या पेजवर जाऊन Buy Now वर क्लिक करा. त्यांनतर ३, ६ किंवा १२ महिन्यांची मेम्बरशिप घेण्याचे पर्याय उपलब्ध असतील. त्यानुसार पर्याय निवडून contact information फॉर्ममध्ये भरा आणि ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा. तुम्हाला ऑर्डर कन्फर्मेशन ई-मेल येईल आणि त्यानंतर १०-१५ मिनिटात अकाउंट ऍक्टिव्हेशन ई-मेल (Account Activation email) सुद्धा येईल. त्या ई-मेल मध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे अकाउंट ऍक्टिव्हेट करा. एकदा ऍक्टिव्हेशन झाले की वेबसाईटवर लॉगिन करून तुमच्या अकाउंट पेजवरच्या डॅशबोर्डवर तुम्हाला Audio Stories दिसतील. त्यावर क्लिक करून तुम्ही हव्या त्या गोष्टी ऐकू शकता.
ऑडिओ स्टोरीज ऐकण्यासाठी वेगळं App आहे का? कशा ऐकायच्या ऑडिओ स्टोरीज?
या गोष्टी ऐकण्यासाठी वेगळ्या App ची गरज नाही. चिकूपिकूच्या या वेबसाईटवर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला लॉगिन करण्याचं चिन्ह (Icon) दिसेल. सबस्क्रिप्शन घेताना नोंद केलेले ई-मेल आणि पासवर्ड देऊन तुम्ही लॉगिन करा आणि तुमच्या अकाउंट पेजवर जा. तिथे डावीकडच्या कॉलममधल्या Audio Stories वर क्लिक केल्यावर ऑडिओ गोष्टींचे वेगवेगळे संच दिसतील. त्यावर क्लिक करून तुम्ही गोष्टी ऐकू शकता.
१ ते 10 वयोगटातील सर्व मुलांसाठी या गोष्टी आहेत का?
८ ते ९ महिन्यांच्या बाळालासुद्धा गोष्टी आवडतात. १ ते 3 वयोगटातील मुलांना जेवू घालताना, खेळवताना, झोपवताना या गोष्टींचा छान उपयोग होऊ शकतो. ३ ते 10 वयोगटातील मुलांनासुद्धा गोष्टींमधून नवं जग खुलं होईल. अकबर बिरबल, शिवाजी महाराज, लोककथा आणि शिवाय चिकूपिकू च्या अंकातील सर्व गोष्टी मुलांना नक्की आवडतील. गोष्टींमधून शास्त्रज्ञ, म्हणी, निसर्गातल्या गमती जास्त लवकर कळतील आणि लक्षातसुद्धा राहतील.
कोणत्याही महिन्यापासून सुरु करता येईल का? आणि सबस्क्रिप्शन कधी संपेल?
तुम्ही कोणत्याही महिन्यापासून सबस्क्रिप्शन सुरु करू शकता. ३, ६ किंवा १२ महिन्यांची मेम्बरशिप घेण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. मेम्बरशिपच्या काळात तुम्ही या गोष्टी कितीही वेळा ऐकू शकता
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

Marathi Audio Stories Subscription

3 Months
3 Months
₹149.00