ChikuPikuChikuPikuChikuPiku

Upcoming Events

चिकूपिकूतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या सगळ्या इव्हेंट्समधील उत्पन्न हे चिकूपिकू फाऊंडेशनसाठी वापरले जाते. अंगणवाडीमधील मुलांसाठी पुस्तक डोनेशन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील मुलांसाठी नाटुकलीचे, गोष्टींचे कार्यक्रम करणे असे उपक्रम चिकूपिकू फाऊंडेशनतर्फे केले जातात.

Sample Image

Past Events

Image

नाटुकली

9 मार्च 2024

चिकूपिकू मासिकातून प्रत्येक महिन्याला गोष्टी, चित्रं, गाणी, हातांनी करून बघायच्या सोप्या ॲक्टिव्हिटीज मुलांपर्यंत पोहोचतात. त्यानिमित्तानं आई-बाबा आणि मुलं एकत्र क्वालिटी टाईम घालवतात. अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपात वेबसाईटवर दिलेल्या आहेत. अंक हातात धरून ऑडिओ गोष्टी ऐकायला मुलांना आवडतात.

Natukali for kids | Chikupiku Marathi Magazine Carnival
हातांची जादू
Image

हातांची जादू

17 फेब्रूवारी 2024

मुलं आणि आई-बाबा या जोडीसाठी कार्यशाळा. कागदाच्या, मातीच्या वस्तू, चित्रकला, विज्ञान खेळणी असे वेगवेगळे विषय या कार्यशाळांमध्ये घेतले जातात. मुलं आणि आई-बाबा मिळून हातांनी वस्तू बनवतात. भरपूर मजा तर येतेच पण स्वतःच्या हातांनी आपण काय काय करू शकतो याची गंमत लक्षात येते.

Hatanchi Jadu | Chikupiku Marathi Magazine Carnival Pune
पालकांची शाळा
Image

पालकांची शाळा

16 मार्च 2024

आई-बाबांची भूमिका निभावताना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. या संदर्भातलं कुठलंच प्रशिक्षण आपण घेतलेलं नसतं. प्रत्येकालाच मुलांना बेस्ट द्यायचंय पण हे बेस्ट देणं म्हणजे काय? पालकांच्या या शाळेतून मुलांचा अभ्यास, हट्टीपणा, आरोग्य, स्क्रीन टाईम, अशा अनेक विषयांवर पालकांना मार्गदर्शन मिळतं.

palkanchi_shala | ChikuPiku Marathi Magazine Initiative
कार्निव्हल
Image

कार्निव्हल

8 जून 2024

मुलांबरोबर संपूर्ण कुटुंबाने एन्जॉय करावा असा धमाल दिवस! नाटुकली, चित्रं, मातीकाम, खेळणी, वर्कशॉप्स, खाऊ, गोष्टी आणि भरपूर मजा मस्ती म्हणजेच चिकूपिकू कार्निव्हल. हा कार्निव्हल म्हणजे मुलांना केंद्रस्थानी ठेवून डिझाईन केलेली एक दिवसाची धमाल सहल. प्रत्येकवर्षी शाळा सुरु होण्याआधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिकूपिकू कार्निव्हल आयोजित केला जातो.

Carnival | ChikuPiku Marathi Magazine Event For Kids

Past Events

Image

नाटुकली

9 मार्च 2024

मुलं कार्टून्स बघतात, चित्रपट बघतात पण नाटक बघण्याचा अनुभव वेगळाच असतो. ही नाटकं मुलांचा वयोगट लक्षात घेऊन बसवलेली असतात. त्यांच्या भावविश्वातील गोष्टी नाटकस्वरूपात सादर केल्या जातात. संगीत, रोल प्ले, सादरीकरण या गोष्टी नकळत मुलांपर्यंत पोहोचतात.

Natukali for kids | Chikupiku Marathi Magazine Carnival
Image

हातांची जादू

17 फेब्रूवारी 2024

मुलं आणि आई-बाबा या जोडीसाठी कार्यशाळा. कागदाच्या, मातीच्या वस्तू, चित्रकला, विज्ञान खेळणी असे वेगवेगळे विषय या कार्यशाळांमध्ये घेतले जातात. मुलं आणि आई-बाबा मिळून हातांनी वस्तू बनवतात. भरपूर मजा तर येतेच पण स्वतःच्या हातांनी आपण काय काय करू शकतो याची गंमत लक्षात येते.

Hatanchi Jadu | Chikupiku Marathi Magazine Carnival Pune
Image

पालकांची शाळा

16 मार्च 2024

आई-बाबांची भूमिका निभावताना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. या संदर्भातलं कुठलंच प्रशिक्षण आपण घेतलेलं नसतं. प्रत्येकालाच मुलांना बेस्ट द्यायचंय पण हे बेस्ट देणं म्हणजे काय? पालकांच्या या शाळेतून मुलांचा अभ्यास, हट्टीपणा, आरोग्य, स्क्रीन टाईम, अशा अनेक विषयांवर पालकांना मार्गदर्शन मिळतं.

palkanchi_shala | ChikuPiku Marathi Magazine Initiative
Image

कार्निव्हल

8 जून 2024

मुलांबरोबर संपूर्ण कुटुंबाने एन्जॉय करावा असा धमाल दिवस! नाटुकली, चित्रं, मातीकाम, खेळणी, वर्कशॉप्स, खाऊ, गोष्टी आणि भरपूर मजा मस्ती म्हणजेच चिकूपिकू कार्निव्हल. हा कार्निव्हल म्हणजे मुलांना केंद्रस्थानी ठेवून डिझाईन केलेली एक दिवसाची धमाल सहल. प्रत्येकवर्षी शाळा सुरु होण्याआधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिकूपिकू कार्निव्हल आयोजित केला जातो.

Carnival | ChikuPiku Marathi Magazine Event For Kids

ChikuPiku organizes a variety of activities for kids to make learning fun and interactive. If you need an alternative to Mobiles and TV screens, we have got you covered. From exciting nature walk activities to creative art & craft workshops for kids, our events are designed to inspire curiosity and foster growth.

Looking for engaging kids events? ChikuPiku’s events for kids bring together learning and entertainment in a unique way, creating joyful memories and valuable experiences for children.

Join us and explore fun-filled events that your kids will love!

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page