ChikuPikuChikuPikuChikuPiku

बुब्बाआजीची उबदार शाल

₹120.00

माणसांबरोबरच मेंढ्यांनाही जीव लावणाऱ्या बुब्बाआजीच्या उबदार शालीची ही गोष्ट.बीटाचा गुलाबी, हळदीचा पिवळा, पालकाचा हिरवा असे रंग वापरून बुबाआजी कशी लोकर बनवते? आणि त्या लोकरीपासून घरातल्या छोटया-मोठ्यांसाठी काय-काय बनवते? याची ही...

हॅॅत्तेच्या!! आणि किती काम केलं!

₹270.00

Set of 2 Board Booksही दोन बोर्ड बुक्स आहेत. अगदी लहान मुलांना सहज हाताळता येतील अशी ही पुस्तकं. हॅॅत्तेच्या!!एक छत्री लहान मुलाला दिल्यावर तो काय काय प्रकारे त्याचा उपयोग करू...

एकशे सदतिसावा पाय

₹75.00

गोमूताईला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक मोडला. पण कितवा तेच कळेना. तिने खूप जणांकडे मदत मागितली. मग तिला कोणी आणि कशी मदत केली? एकशे सदतिसावा पाय' ही गोष्ट आहे...

राधाचं घर | Radhach Ghar (Set of 6 Books)

₹330.00

प्रत्येक मुलाच्या संग्रही असलाच पाहिजे असा संच.  या पुस्तकांमधून  मांडलेलं राधाचं घरातल्या प्रत्येकाशी असलेलं नातं, आपणही आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये नक्की अनुभवलेलं असत. म्हणूनच ही पुस्तकं मुलांनाच नाही तर...

ChikuPiku Activity Book For Kids (with Art Kit)

₹240.00

मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. ‘चिकूपिकू ऍक्टिव्हिटी बुक’ याच उद्देशाने तयार केले आहे. मऊ कापूस, गुळगुळीत कागद,...

थुईथुई रिमझिम अंक

₹100.00

पाऊस, पाणी, मोर, ढग हे नेहमीचेच विषय आहेत पण या शब्दांबरोबर प्रत्येकाच्या मनात  उमटणारं चित्र अगदी वेगळं असतं. अंकातल्या प्रत्येक गोष्टीत गाण्यात, चित्रात तुम्हाला ते वेगळेपण दिसेल. झाडं, डोंगर, पक्षी,...

एकदा काय झालं (Set of 5 books)

₹400.00

 'एकदा काय झालं?' हा अगदी छोट्या मुलांना खूप मजा येईल अशा पाच पुस्तकांचा संच आहे. खूपच सुंदर चित्रांनी नटलेली ही पाच पुस्तकं मुलं रोज वाचून दाखवायला सांगतील इतकी गोड आहेत....

टोपण नावं अंक - August 2024 StoryBook

₹100.00

डोकं लढवून, चर्चा, वादविवाद या सगळ्यांतून आपण आपल्या पिल्लाचं नाव ठेवतो. घरातल्या या लाडोबाची कितीतरी लाडाची नावं असतात. नावं, टोपणनावं' हा मजेशीर आणि जिव्हाळ्या चा विषय या अंकात मांडत आहोत....

अडम तडम गडम

₹150.00

लहानपणी मुलांना झोपवताना, खाऊ भरवताना, खेळताना..  सगळीकडे सोबत असते गाण्यांची, बडबडगीतांची. सोपे शब्द, सोपी वाक्यं आणि गोंडस अर्थ असलेली बालगीतं मुलांच्या सहज लक्षात राहतात.आईबाबादेखील अगदी लहानपणापासून अशी बालगीते ऐकत आलेले...

ड्रॅगोबा डायनोबा अंक

₹100.00

आपल्या लहानपणी 'ज्युरासिक पार्क'मधून डायनोसॉरची ओळख आपल्याला झाली आणि या महाकाय प्राण्यांविषयी वेगळीच भीतीमिश्रित उत्सुकता तयार झाली. आत्ताच्या मुलांनाही डायनॉसॉर्सचं तेवढंच आकर्षण आहे जेवढं आपल्याला होतं. त्यांचा अवाढव्य आकार, वेगवेगळे...

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page