चिकूपिकू पुस्तके

Books

Diwali Gift Pack | दिवाळी गिफ्ट पॅक

₹550.00₹450.00

Diwali ank + Storybook + Activty book + Board game + Stickers या दिवाळीत मुलांना भेट द्या गोष्टी, गाणी, खेळ आणि धमाल ॲक्टिविटीजची!दरवर्षी दिवाळीत मुलांना काय गिफ्ट द्यायचं, हा प्रश्न पडतोच ना? यंदा कपडे,...

Uchapati Golu | उचापती गोलू

₹125.00

भेटा उचापती गोलूला! एक चिमुकली, गोड, खोडकर आणि प्रचंड जिज्ञासू मुंगी!नवीन काही दिसलं की गोलूचे उद्योग सुरू! कधी फजिती, कधी धमाल, तर कधी नवी अडचण. पण प्रत्येक उचापतीतून गोलू काहीतरी...

Diwali 2026 | Gol Gol Gamat दिवाळी विशेषांक | Oct- Nov 2026

₹225.00

या दिवाळीत मुलांना त्यांचा स्वतःचा दिवाळी अंक देऊ या. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेत आपल्या मुलांनाही सामील करू या. यावेळेसच्या अंकातून 'गोल गोल गंमत' घेऊन आलो आहोत. खेळात, गिरकीत, गाड्यांच्या...

My World Combo( Pack of 3)

₹330.00

मुलांच्या रोजच्या आयुष्यातल्या घर, खाऊ आणि कपडे या अगदी ओळखीच्या गोष्टींकडे नव्या नजरेने पाहायला शिकवणारा हा खास Everyday Life Combo. या कॉम्बोमध्ये आहेत आसपासच्या जगाशी जोडणारे 3 रंगीबेरंगी अंक. 1. आमचं घर माणसं, प्राणी...

Fun & Play Combo ( Pack of 3)

₹330.00

मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा, प्राण्यांच्या जगाशी मैत्री करून देणारा आणि कंटाळ्यातूनही मजा शोधायला शिकवणारा हा खास Fun & Play Combo. या कॉम्बोमध्ये आहेत 3 मजेदार पुस्तकं   1. आम्ही सुपर डुपर  सुपरहिरोंच्या भन्नाट...

Little explorer combo (pack of 3)

₹445.00

मुलांना निसर्ग, पंचेंद्रियं आणि पर्यावरणाशी जोडणारा चिकूपिकूचा खास Little Explorers Combo. या कॉम्बोमध्ये आहेत 3 वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं  1. नदी गं नदी – नदीचा जन्म, तिचं बदलतं रूप, नदीतले प्राणी-पक्षी, गोष्टी, गाणी आणि...

Fun and Play combo ( Pack Of 5)

₹665.00

Animals, Activities & Creativityगोष्टी, कविता, खेळ, प्राणी-पक्षी आणि भरपूर कल्पनाशक्ती यांची मजा एकाच कॉम्बोमध्ये! 1. इल्लू इल्लू पिल्लूमाणसं, प्राणी-पक्षी आणि झाडांची छोटी छोटी पिल्लं! तान्ह्या बाळांच्या गमती, सुंदर कविता आणि...

My World Combo ( Pack Of 5)

₹550.00

Everyday Life & The World Around Us मुलांच्या रोजच्या आयुष्यातल्या अगदी ओळखीच्या गोष्टी - घर, खाऊ, नदी, कचरा आणि कपडे, यांच्याकडे नव्या नजरेनं बघायला शिकवणारा हा खास My World Combo. 1.  आमचं...

Curious Kids Combo ( Pack Of 5)

₹870.00

Exploration, Imagination & Discovery Curious Kids Combo मध्ये आहेत कुतूहल, कल्पनाशक्ती आणि discovery वाढवणारे चिकूपिकूचे 5 खास अंक. 1. आत काय आहे? बियांच्या आत झाड कसं मावतं? आईच्या पर्समध्ये काय असतं? अशा...

Flash Cards Combo 1 | अक्षरपत्ते + जोडी गोडी कॉम्बो

₹498.00₹450.00

अक्षरपत्ते + जोडी गोडी कॉम्बोखेळता खेळता मराठी अक्षरओळख, शब्दवाचन आणि फळं-भाज्यांची ओळख!या खास कॉम्बोमध्ये आहेत चिकू पिकूचे दोन मजेदार कार्ड सेट्स अक्षरपत्ते आणि जोडी गोडी.अक्षरपत्ते मुलांना स्वर, व्यंजनं, स्वरचिन्हं, बाराखडी आणि शब्दवाचनाची ओळख करून...

September Issue 2026 | Poshakh | सप्टेंबर अंक 2026

₹110.00

पोशाख - झगामगा माझ्याकडे बघा! “मला हाच शर्ट घालायचा आहे!”, “मला साडी नेसायची!” कपड्यांवरून मुलांचे असे संवाद घरोघरी होतच असतात. कपडे ही फक्त गरज नाही. त्यातून आपली आवड, निवड, संस्कृती...

Jodi-Godi memory card game

₹199.00

जोडी गोडी | फळं आणि भाज्यांचे फ्लॅश कार्ड्सफळं-भाज्यांची ओळख आता खेळता खेळता!‘जोडी गोडी’ हा 2+ वयाच्या मुलांसाठी 48 कार्ड्सचा मजेदार सेट आहे. यात 12 फळं आणि 12 भाज्या आहेत आणि...

Kiti Kiti Aavaj | कित्ती कित्ती आवाज

₹85.00

थॉमस एडिसन यांच्या बालपणावर आधारित हे सुंदर चित्रपुस्तक मुलांना प्रेरणा देणारं आहे. ३ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी योग्य असलेल्या या पुस्तकातून एडिसन यांनी अडचणींना संधीमध्ये कसं बदललं आणि जिद्द, चिकाटी...

Ye Rama Pani Pi | ए रमा, पाणी पी

₹85.00

तुमच्या चिमुकल्यांना मराठी वाचनाची गोड सुरुवात करून देणारं हे सुंदर चित्रकथापुस्तक! १ ते ६ वर्षांच्या मुलांसाठी योग्य असलेल्या या गोष्टीत आहे छोटी रमा आणि तिचा सिक्रेट मित्र. रंगीत चित्रं, सोपी...

Roj Roj Riksha | रोज रोज रिक्षा

₹85.00

रोज रोज रिक्षा हे १ ते ५ वर्षांच्या लहान मुलांसाठी खास तयार केलेले मजेशीर चित्रपुस्तक आहे. रिक्षांचं प्रचंड आकर्षण असलेल्या एका छोट्या मुलासोबत आठवडाभराचा हा रम्य प्रवास करा. आठवड्यातील प्रत्येक...

Mugdhachi Rangit Gosht | मुग्धाची रंगीत गोष्ट

₹100.00

मुग्धाची रंगीत गोष्ट ही जी. ए. कुलकर्णी यांनी लिहिलेली कल्पनाशक्ती, निसर्ग आणि बालविश्व यांची सुंदर सांगड घालणारी कथा आहे. मुग्धाच्या नजरेतून उलगडणारं हे रंगीबेरंगी जग मुलांना झाडं, फुलं, पक्षी, प्राणी...

Bakhar Bimmchi | बखर बिम्मची

₹100.00

बखर बिम्मची हे प्रख्यात मराठी लेखक ही जी. ए. कुलकर्णी यांनी लहान मुलांसाठी लिहिलेलं खास पुस्तक! बिम्म असं निराळंच नाव असलेल्या मुलाच्या छोट्याशा जगात रोज काहीतरी नवीन घडत असतं. त्याचे...

ChikuPiku Gift Pack | चिकूपिकू गिफ्ट पॅक | Kids Activity Books and Games

₹699.00

'चिकूपिकूचा गिफ्ट पॅक' म्हणजे छोट्या मुलांसाठी एक सुंदर सरप्राईज!या पॅकमध्ये आहे रंगवायला, खेळायला, विचार करायला आणि एकत्र वेळ घालवायला भरपूर मजा! यामध्ये काय काय मिळणार?1) चिमणी चित्रं: रंगीबेरंगी कल्पकतेला पंख देणारी...

ChikuPiku मराठी ऑडिओ कथा सदस्यता + Nadi g Nadi

₹300.00

नदी गं ॥ या जोडीच्या चिकूपीकूच्या अंकात खळखळ वाहत आपल्याला भेटायला 'नद्या'. नदी म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. ती आहे म्हणून आपण आहोत. अशा या जीवनदायिनी नदीविषयी आणि आपल्या माहितीचा...

August Issue 2026| असे केस तसे केस | ऑगस्ट अंक

₹110.00

केस इतके लांब का वाढतात? काहींचे कुरळे, काहींचे सरळ का असतात? प्राण्यांना, पक्ष्यांनाही केस असतात का? अशा केसांबद्दलच्या अनेक मजेशीर प्रश्नांची उत्तरं शोधायला घेऊन येतो चिकूपिकूचा "असे केस तसे केस"...

रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
पुरेसे आयटम उपलब्ध नाहीत. फक्त [max] शिल्लक आहेत.