ChikuPiku

   
ChikuPikuChikuPikuChikuPiku

चिकूपिकू हे १ ते १० वयोगटातल्या मुलांचं पहिलंच मराठी मासिक आहे. या वयात मुलांच्या मेंदूच्या शिकण्याचा वेग अफलातून असतो. हे पहिलंवहिलं शिक्षण मातृभाषेतच सुरु होतं. झाडं, प्राणी-पक्षी, कला, संस्कृती, विज्ञान अशा अनेक विषयांचा खाऊ दर महिन्याला चिकूपिकू घेऊन येतो. मुलांचा मेंदू हे सगळं झटकन शोषून घेतो. मुलं विचार करायला लागतात, प्रश्न विचारतात, नव्या कल्पना सुचतात. शाळेचं माध्यम कुठलंही असू दे पण लहानपणीचं हे सहज शिक्षण आपल्या मातृभाषेत अगदी आनंदाने होऊ शकतं.

Upcoming Event

Updates

nature walk

चिकूपिकू आणि इटुकली-पिटुकली सादर करत आहेत एक activity based performance – “ढीगभर खेळ”! Theatre for Early Years (TEY) म्हणजे 0-6 वयोगटातील मुलांसाठी खास तयार केलेले थिएटर. हा एक संवेदनशील रंगमंच प्रकार आहे, जो लहान मुलांच्या भावविश्वाला समजून घेत, त्यांच्यासाठी आनंददायी, कल्पनारम्य, आणि अनुभवसंपन्न वातावरण निर्माण करतो.

Responsive Buttons with Links

धांगड धिंगा, जानेवारी
अंक २०२५

Buy Now

चिकूपिकू मराठीतूनच का?

"माझ्या मुलांना अस्खलित इंग्रजी बोलता यायला हवं. कॉलेजमध्ये, पुढे नोकरी करताना इंग्रजी लागणारच!" असं आपल्याला वाटतं. पण मूल कुठल्या भाषेत गप्पा मारतं? त्याला स्वप्नं कुठल्या भाषेत पडतात? ती भाषा म्हणजे त्याची पहिली भाषा; त्याची मातृभाषा. म्हणूनच चिकूपिकू मुलांशी मराठीतून बोलतो.

  • मातृभाषेतून शिकण्याचा वेग वाढतो.
  • बेसिक कॉन्सेप्ट्सचं आकलन नीट होतं .
  • मातृभाषा पक्की असेल तर इतर भाषा मुलं पटकन आत्मसात करतात.
  • लहान वयात कल्पनाशक्तीचा, तर्कबुद्धीचा विकास मातृभाषेतच होतो.
  • जेव्हा मातृभाषा आपण नाकारतो तेव्हा ती हळू हळू लोप पावते आणि आपल्यासोबत संपूर्ण सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा घेऊन जाते.

मुलांच्या विकासात चिकूपिकूची साथ

Popular Choices

Single books

Responsive Button with Link

Combo Packs

Responsive Button with Link

Curated books

Responsive Button with Link
Board Game | Brain Development Toys | Chikupiku

Board Game Kit

Responsive Button with Link

Our initiatives

Responsive Button with Link

Parenting Corner

मूल शिकतं कसं? शिकण्याची पहिली पायरी समजून घेऊ या
Ft. Nilesh Nimkar
मूल शिकतं कसं - पहिली पायरी - पालकांसाठी QUEST चा एक अभिनव उपक्रम
Ft. Nilesh Nimkar
Good Touch - Bad Touch, मुलांशी कधी आणि कसं बोलायचं?
Ft. Anuja Kulkarni

Image 1

Shobha Bhagvat

Image 1

Anthony Withman

Image 1

Shobha Bhagvat


Blog Posts

Responsive Button with Link

Our Partners

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page