चिकूपिकूमधल्या आवडत्या characters बरोबर स्वतःचा फोटो किंवा चित्र फ्रेममध्ये घातलेलं हे फ्रीज मॅग्नेट मुलांना नक्की आवडेल.
चिकू-पिकू फोटो फ्रेम मॅग्नेट तुम्ही मित्रपरिवारातील, कुटुंबातील छोट्या दोस्तांना भेट देऊ शकतात.
All these products are handmade.
Material used - MDF, Acrylic colour.