चिकूपिकूचे दोन भन्नाट थीम असणारे सुट्टी विशेषांक आता एका कॉम्बोमध्ये!
या कॉम्बोमध्ये काय आहे?
‘आत काय आहे?’ – सुट्टी विशेषांक २०२५
मुलांच्या भन्नाट प्रश्नांना उत्तरं देणारा आणि त्यांचं कुतूहल जागं ठेवणारा खास अंक.
‘कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६
कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा या पंचेंद्रियांची जादू गोष्टी, खेळ आणि activities मधून मुलांपर्यंत पोहोचवणारा खास अंक.
दोन वेगळ्या थीम्स, भरपूर वाचन, भन्नाट कोडी आणि मजेदार activities असणारा खास Combo Pack