मुलांच्या रोजच्या आयुष्यातल्या घर, खाऊ आणि कपडे या अगदी ओळखीच्या गोष्टींकडे नव्या नजरेने पाहायला शिकवणारा हा खास Everyday Life Combo. या कॉम्बोमध्ये आहेत आसपासच्या जगाशी जोडणारे 3 रंगीबेरंगी अंक. 1. आमचं घर माणसं, प्राणी...
मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा, प्राण्यांच्या जगाशी मैत्री करून देणारा आणि कंटाळ्यातूनही मजा शोधायला शिकवणारा हा खास Fun & Play Combo. या कॉम्बोमध्ये आहेत 3 मजेदार पुस्तकं 1. आम्ही सुपर डुपर सुपरहिरोंच्या भन्नाट...
मुलांना निसर्ग, पंचेंद्रियं आणि पर्यावरणाशी जोडणारा चिकूपिकूचा खास Little Explorers Combo. या कॉम्बोमध्ये आहेत 3 वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं 1. नदी गं नदी – नदीचा जन्म, तिचं बदलतं रूप, नदीतले प्राणी-पक्षी, गोष्टी, गाणी आणि...
Animals, Activities & Creativityगोष्टी, कविता, खेळ, प्राणी-पक्षी आणि भरपूर कल्पनाशक्ती यांची मजा एकाच कॉम्बोमध्ये! 1. इल्लू इल्लू पिल्लूमाणसं, प्राणी-पक्षी आणि झाडांची छोटी छोटी पिल्लं! तान्ह्या बाळांच्या गमती, सुंदर कविता आणि...
Everyday Life & The World Around Us मुलांच्या रोजच्या आयुष्यातल्या अगदी ओळखीच्या गोष्टी - घर, खाऊ, नदी, कचरा आणि कपडे, यांच्याकडे नव्या नजरेनं बघायला शिकवणारा हा खास My World Combo. 1. आमचं...
Exploration, Imagination & Discovery Curious Kids Combo मध्ये आहेत कुतूहल, कल्पनाशक्ती आणि discovery वाढवणारे चिकूपिकूचे 5 खास अंक. 1. आत काय आहे? बियांच्या आत झाड कसं मावतं? आईच्या पर्समध्ये काय असतं? अशा...
अक्षरपत्ते + जोडी गोडी कॉम्बोखेळता खेळता मराठी अक्षरओळख, शब्दवाचन आणि फळं-भाज्यांची ओळख!या खास कॉम्बोमध्ये आहेत चिकू पिकूचे दोन मजेदार कार्ड सेट्स अक्षरपत्ते आणि जोडी गोडी.अक्षरपत्ते मुलांना स्वर, व्यंजनं, स्वरचिन्हं, बाराखडी आणि शब्दवाचनाची ओळख करून...
पोशाख - झगामगा माझ्याकडे बघा! “मला हाच शर्ट घालायचा आहे!”, “मला साडी नेसायची!” कपड्यांवरून मुलांचे असे संवाद घरोघरी होतच असतात. कपडे ही फक्त गरज नाही. त्यातून आपली आवड, निवड, संस्कृती...
जोडी गोडी | फळं आणि भाज्यांचे फ्लॅश कार्ड्सफळं-भाज्यांची ओळख आता खेळता खेळता!‘जोडी गोडी’ हा 2+ वयाच्या मुलांसाठी 48 कार्ड्सचा मजेदार सेट आहे. यात 12 फळं आणि 12 भाज्या आहेत आणि...
थॉमस एडिसन यांच्या बालपणावर आधारित हे सुंदर चित्रपुस्तक मुलांना प्रेरणा देणारं आहे. ३ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी योग्य असलेल्या या पुस्तकातून एडिसन यांनी अडचणींना संधीमध्ये कसं बदललं आणि जिद्द, चिकाटी...
तुमच्या चिमुकल्यांना मराठी वाचनाची गोड सुरुवात करून देणारं हे सुंदर चित्रकथापुस्तक! १ ते ६ वर्षांच्या मुलांसाठी योग्य असलेल्या या गोष्टीत आहे छोटी रमा आणि तिचा सिक्रेट मित्र. रंगीत चित्रं, सोपी...
रोज रोज रिक्षा हे १ ते ५ वर्षांच्या लहान मुलांसाठी खास तयार केलेले मजेशीर चित्रपुस्तक आहे. रिक्षांचं प्रचंड आकर्षण असलेल्या एका छोट्या मुलासोबत आठवडाभराचा हा रम्य प्रवास करा. आठवड्यातील प्रत्येक...
मुग्धाची रंगीत गोष्ट ही जी. ए. कुलकर्णी यांनी लिहिलेली कल्पनाशक्ती, निसर्ग आणि बालविश्व यांची सुंदर सांगड घालणारी कथा आहे. मुग्धाच्या नजरेतून उलगडणारं हे रंगीबेरंगी जग मुलांना झाडं, फुलं, पक्षी, प्राणी...
बखर बिम्मची हे प्रख्यात मराठी लेखक ही जी. ए. कुलकर्णी यांनी लहान मुलांसाठी लिहिलेलं खास पुस्तक! बिम्म असं निराळंच नाव असलेल्या मुलाच्या छोट्याशा जगात रोज काहीतरी नवीन घडत असतं. त्याचे...
'चिकूपिकूचा गिफ्ट पॅक' म्हणजे छोट्या मुलांसाठी एक सुंदर सरप्राईज!या पॅकमध्ये आहे रंगवायला, खेळायला, विचार करायला आणि एकत्र वेळ घालवायला भरपूर मजा! यामध्ये काय काय मिळणार?1) चिमणी चित्रं: रंगीबेरंगी कल्पकतेला पंख देणारी...
चिकूपिकूचा संपूर्ण अनुभव मुलांना देऊन बघण्यासाठी हे उत्तम Combo आहे. Combo मध्ये काय मिळेल? १. चिकूपिकूचा एक अंक २. महिनाभर ऑडिओ ॲप या महिन्यात प्रकाशित झालेला चिकूपिकूचा अंक गोष्टी,...
केस इतके लांब का वाढतात? काहींचे कुरळे, काहींचे सरळ का असतात? प्राण्यांना, पक्ष्यांनाही केस असतात का? अशा केसांबद्दलच्या अनेक मजेशीर प्रश्नांची उत्तरं शोधायला घेऊन येतो चिकूपिकूचा "असे केस तसे केस"...
"भू भू" म्हटलं की मुलांच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं!कुत्रा हा फक्त पाळीव प्राणी नसून अनेक मुलांचा जिवलग मित्र असतो. त्याच प्रेम, निरागसता, प्रामाणिकपणा आणि खोडकर स्वभाव मुलांना खूप भावतो. चिकूपिकूच्या...
“कंटाळा आलाय!” मुलांचं हे वाक्य ऐकून घरातल्या मोठ्यांनाही कंटाळा येतो. पण हा कंटाळा खरंच एवढा वाईट असतो का? या अंकात आपण कंटाळ्याच्या दुनियेत डोकावणार आहोत. सकाळी उठण्याचा, शाळेचा, खेळांचा, कामांचा...
मुलांच्या उन्हाळी सुट्टीला आणखी मजेदार आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी चिकूपिकू घेऊन आलं आहे खास “कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६” कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ह्या पंचेंद्रियांची जादू ह्या अंकातून मुलांपर्यंत...