Your Cart

🏷
5% Discount
🏷
10% Discount
Jammat Goshti Audio App Subscription
Thumb 1
Thumb 2
Thumb 3
Thumb 4

Jammat Goshti Audio App Subscription

★★★★★ 1242 Rating | 40 Reviews

1000+ ऑडिओ गोष्टी (अंकातील, शिवाजी महाराज, मोगली, बडबड गाणी व विविध प्लेलिस्ट्स)

Choose Your Subscription period
₹1,350/-
Shipping Included
Audio App मध्ये काय काय ऐकता येईल?

जेवताना, झोपताना, मुलांना हवं तेव्हा, हव्या तेवढ्या गोष्टी सांगणारा मित्र म्हणजेच चिकूपिकूचा ऑडिओ गोष्टींचा App.

  • 2019 पासून ते लेटेस्ट अंकातल्या गोष्टी, गाणी ऑडिओ स्वरूपात ऐका
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी, छोट्यांसाठी रामायण, संतांच्या गोष्टी, लोककथा, मोगलीच्या धमाल गोष्टी, सणा-सुदीची गाणी, दर महिन्याला नवीन playlists- अशा 1000+ गोष्टी गाणी.

आमच्या ऑडिओ गोष्टी गाणी ऐकून बघा

Experience the product yourself - before you subscribe.

App preview
Bakhar Bimma chi
Bakhar Bimma chi
Playlist of 11 Stories
Mau bau
Mau bau
Playlist of 10 stories
Mowgli chya goshti
Mowgli chya goshti
Playlist of 7 stories
Indian Wonder Women
Indian Wonder Women
Playlist of 9 stories
Shivaji Maharajachya Ghosti
Shivaji Maharajachya Ghosti
Playlist of 4 stories
Aat Kay ahe ? April May 2025 ank
Aat Kay ahe ? April May 2025 ank
Playlist of 16 stories
Folktales
Folktales
Playlist of 29 stories
Bed time stories
Bed time stories
Playlist of 29 stories

How do our Audio Stories help children?

Father reading with daughter Father reading with daughter
स्पष्ट उच्चारण

स्पष्ट उच्चारण

आवडती गोष्टी किंवा गाणं सलग ऐकून ऐकून मुलांचे उच्चार सुधारतात.

एकाग्रता वाढते

एकाग्रता वाढते

एका ठिकाणी बसून, मानलावून गोष्ट ऐकल्याने, मुलाची एकाग्रता वाढते.

नवीन शब्द शिकतात

नवीन शब्द शिकतात

लहान वयात ऐकणं हे शिकण्याचं महत्वाचं साधन आहे. गोष्टी, गाणी ऐकत मुलांचा शब्द संग्रह वाढतो.

भावना कळतात

भावना कळतात

आवाजातले उतार-चढाव ऐकत, मुलांना भावना समजतात, त्यांच्यात एम्पथी निर्माण होते.

Promotional banner
Promotional banner
quote

Loved by Kids, Trusted by Parents 

It is a treat to see my 2 year old son with his stack of Chiku Piku books. He can't read but still goes through at least 3-4 issues every day. Recalls the stories we have told him from the Chiku Piku books and sometimes tells those to us too. It has enriched him with amazing vocabulary and knowledge.

Mrunmayi Burande
Mrunmayi Burande Pune

It is a treat to see my 2 year old son with his stack of Chiku Piku books. He can't read but still goes through at least 3-4 issues every day. Recalls the stories we have told him from the Chiku Piku books and sometimes tells those to us too. It has enriched him with amazing vocabulary and knowledge.

Mrunmayi Burande
Mrunmayi Burande Pune

I recently received the August edition of Chikupiku for my three-year-old daughter, and it has been a delightful experience for both of us. The magazine is filled with vibrant pictures and a captivating theme that instantly caught her attention.

Pranav Patil
Pranav Patil Indore

I recently received the August edition of Chikupiku for my three-year-old daughter, and it has been a delightful experience for both of us. The magazine is filled with vibrant pictures and a captivating theme that instantly caught her attention.

Pranav Patil
Pranav Patil Indore

I recently received the August edition of Chikupiku for my three-year-old daughter, and it has been a delightful experience for both of us. The magazine is filled with vibrant pictures and a captivating theme that instantly caught her attention.

Pranav Patil
Pranav Patil Indore

Chiku Piku has amazing content. My child loves every moment of it. There are very few quality magazines for kids and amazing content. Highly recommended!

Sneha M
Sneha M Mumbai

Chikupiku's Impact

नवीन छंद जोपासले

नवीन छंद जोपासले

निसर्गाशी मैत्री केली

निसर्गाशी मैत्री केली

बिनधास्त, बेधडक स्टोरीटेलर बनले

बिनधास्त, बेधडक स्टोरीटेलर बनले

संस्कृतीशी नातं जोडायला शिकले

संस्कृतीशी नातं जोडायला शिकले

FAQ's

अगदी १ वर्षाच्या बाळालासुद्धा आपण बडबडगीतं म्हणून आणि चिऊ काऊ च्या गोष्टी ऐकवून खेळवतो, भरवतो, झोपवतो. चिकूपिकू तुम्हाला या गोष्टी सांगायला, गाणी म्हणायला मदत करेल. प्रत्येक पानावर रंगीत चित्रं असलेलं पुस्तक मुलांना बघायला सुद्धा आवडतं आणि त्यातली गोष्ट तुम्ही वाचून दाखवलीत की पुस्तकात अशी मजा असते हे मुलांना कळेल. स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मुलांनी अगदी लहान वयातच पुस्तकाशी मैत्री करणं गरजेचं आहे. सुरुवातीला पानं फाटतील, पुस्तकावर रेघोट्या उमटतील पण त्याने चिकूपिकूशी मुलाची नक्की मैत्री होईल आणि हळूहळू वाचनाची गोडी लागेल.
मूल जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असेल, तरी मातृभाषेत सांगितलेल्या गोष्टींमुळे भावनिक विकास साधला जातो. १ ते ८ वयोगटातील मुलं आपण घरी जी भाषा बोलतो त्याच भाषेत विचार करतात आणि व्यक्त होऊ शकतात. हे लक्षात घेऊन अंकातील बहुतेक गोष्टी मराठी भाषेत आहेत. तसेच सोप्या इंग्रजी भाषेत एखादी गोष्ट/कविता आणि ऍक्टिव्हिटीज अंकात असतात
आमचं ऑडिओ गोष्टींचं अँप सुद्धा आहे ज्यात छान रंगवून सांगितलेल्या ७०० हून जास्त गोष्टी आणि गाणी आहेत. तुम्ही अँप मधल्या गोष्टी ऐकत, पुस्तक समोर धरून चित्र बघत चिकूपिकू एन्जॉय करू शकता.
हे मासिक १ ते ८ वयोगटातल्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडतं. ८ ते ९ महिन्याच्या बाळालासुद्धा गोष्टी ऐकायला आवडतात. १ ते 3 वयोगटातील मुलांना जेवू घालताना, खेळवताना, झोपवताना, आई-बाबा, आजी-आजोबा चिकूपिकूचा उपयोग करू शकतील. ४ ते ५ वयोगटातील मुलांनासुद्धा गोष्टी वाचून दाखवायला लागतील. पण activities ही मुलं स्वतः करू शकतील. अक्षरओळख असलेल्या ६ ते ८ वयोगटातील मुलं अंक स्वतः वाचू शकतील. पुष्कळदा मुलांना मोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाहीत. चित्र रूपातल्या चिकूपिकू मासिकातील गोष्टी मुलं एन्जॉय करतील.
सबस्क्रिप्शन म्हणजेच वार्षिक वर्गणी. तुम्ही मासिकाच्या सबस्क्रिप्शनमध्ये एका वर्षाचे १० अंक घरपोच येतात. ज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरचा मिळून मोठा दिवाळी विशेषांक, एप्रिल-मे मिळून मोठा सुट्टी विशेषांक आणि बाकी महिन्यांचा प्रत्येकी एक असे १० अंक समाविष्ट आहेत. ऑडिओ अँप सबस्क्रिप्शन मध्ये जम्मत गोष्टी या आमच्या ऑडिओ अँप चा ऍक्सेस मिळतो ज्यामध्ये अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि इतर भरपूर प्लेलिस्ट मिळून ७०० हून जास्त गोष्टी आणि गाणी आहेत.
ज्या महिन्यात सबस्क्रिप्शन घेतलं असेल त्याच महिन्यापासून अंक मिळायला सुरुवात होते. ६ महिने, १ वर्ष, २ वर्षे यातला जो पर्याय तुम्ही निवडला असेल तेवढे महिने अंक घरी येत राहील.
Promotional banner
Promotional banner
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.