मूल हे प्रत्येक कुटुंबाच्या केंद्रस्थानी असतं. आमची मोठी मुलगी मुक्ता ही चिकूपिकूमागची प्रेरणा आहे. ती अगदी ६ महिन्यांची असल्यापासून तिला जेवू घालणं, गप्पा मारणं, खेळवणं, झोपवणं या सगळ्यात गोष्टी आणि गाणी आमच्यासोबत होत्या. गोष्टी, गाणी आणि चित्रं यामुळे घर किती समृद्ध होऊ शकतं हे जाणवलं. छोट्या कृष्णाबरोबर या सगळ्यांचा पुन्हा अनुभव आला. १ ते ८ वयात जे अनुभव मुलांना मिळतील त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडणार आहे हे जाणवलं. आणि मग विचार सुरु झाला… “घराघरातल्या छोट्या चिकूपिकूंपर्यंत हे वातावरण पोहोचवता येईल का?”
उत्तर होतं चिकूपिकू!
मुलांना अनुभवसंपन्न बालपण मिळावं यासाठी आम्ही सगळे मनापासून काम करतो. आमच्या टिमममधले बरेचजण आई-बाबा आहेत त्यामुळे मुलांच्या गरजा, पालकांचे प्रश्न या सगळ्यातून आम्हीदेखील जात आहोत. चिकूपिकूचं मासिक, कार्यशाळा, कार्यक्रम या सगळ्यांतून पालकांना मदत करण्याचा आणि आपल्या मुलांचं बालपण आनंदाने, अनुभवांनी समृद्ध करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
Editor and Co-founder
Co-founder
Co-editor
Illustrator, Design Head
Marketing Head
Customer Support Executive
Special Project Co-ordinator
Customer Support Executive
Administration Head
Admin Associate
बाल आणि पालक शिक्षणतज्ज्ञ
बालशिक्षण तज्ज्ञ
चित्रकार
शास्त्रज्ञ, Toy Maker
बालकथा लेखक
बालकथा लेखक
बालकथा लेखक, प्रयोगशील शिक्षक
Potter
Ornithologist
Ornithologist