S
Shweta Rao मराठी पालकांनी घेतलेच पाहिजे असे मासिक. माझ्या मुलाला वाचता येत नव्हते तेव्हापासून या मासिकाची गोडी लागली आणि मराठी वाचनामध्ये रस निर्माण झाला. ऑडिओ चालू झाले तेव्हा तो ते ऐकत पुस्तक बघायचा . आता तो स्वतः वाचू शकतो. त्याला इंग्लिश माध्यमात असूनही आता व्यवस्थित मराठी वाचता आणि बोलता येते. चिकू पिकू मध्ये मनोरंजन आणि चांगली शिकवणूक सुद्धा मिळते . विचार करायला वाव आणि दिशा मिळते. पर्यावरण , स्वच्छता इ. बाबतीत आम्ही चर्चा करतो. सर्व पालक व शाळांनी जरूर ठेवावे असे हे मासिक आहे .
P
Prachi Gargade Though I purchased subscription twice still it showing me subscribe now only
N
Nilam k ChikuPiku Marathi Audio Stories Subscription
j
jaya tik ChikuPiku Marathi Audio Stories Subscription
