अनेक विषय मुलांशी बोलणं आपण टाळतो. एखाद्या व्यक्तीचं/प्राण्याचं अचानक जाणं… एकटेपणा, भीती यातून मुलांना पडणारे प्रश्न यातून मार्ग काढणं…. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी अशा वेगळ्या गोष्टींचं दार उघडणारं पुस्तक ! माऊ...
खास छोट्यांसाठी गाण्यांचं पुस्तक लहान मुलांना ताल, ठेका समजतो. सोप्या लयीतली गाणी त्यांना सहज पाठ होतात आणि म्हणायलाही आवडतात. हे पुस्तक लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलं आहे. गाण्यांमधले प्रसंग, शब्द,...
एका माशीमुळे काय काय घोटाळा झाला ते या गमतीशीर गोष्टीत नक्की वाचा. माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेल्या या गोष्टीसाठी सुंदर चित्रेही त्यांनीच काढली आहेत. एकामागे एक काय काय घडत जातं आणि...
जंगलात वाऱ्याची झुळूक आली आणि सुंदर संगीत ऐकू येऊ लागलं? कसं काय बरं? बांबूच्या झाडांमध्ये कोणी लपलं असेल का बांबूच्या झाडांमधूनच हे संगीत तयार होत असेल? संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या या...
सकाळपासून रात्रीपर्यंत अपू आपल्या आई, बाबा, आजीसोबत खेळतो, गप्पा मारतो. त्याला कधी छान वाटतं, कधी राग येतो, कधी गंमत वाटते तर कधी वाईट वाटतं. छोट्या 'अपू'ला हे सगळं का होतं...
शहरातल्या मुलांपासून जरा दुरावलेली आणि गावातल्या मुलांना आपलीशी वाटेल अशी सुंदर नदी या पुस्तकातून आपल्या भेटीला येते. तिच्या काठी काय काय घडतं, दादाने पाण्यात उडी मारली तेव्हा काय झालं याची...
मुलं व्हायचीच आणि ती आपोआप वाढायचीच, अशा समजुतीचा काळ आता मागे गेला. आई-बाबांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिक कौशल्याची मागणी करत आहे. अशात मुलं वाढवणं हे जिकिरीचं काम न वाटता आनंदाची, स्वतःलासुद्धा समृद्ध करण्याची...
Where do you go when you just have to go? Rahi simply loves slurping refreshing drinks, and so she always needs to pee. But boy, does she hate public loos!...
चार पुस्कांचा संचवाचा, शेवटानंतर पुन्हा नव्याने सुरू होणाऱ्या गोष्टी!प्राणी, फळं, झाडं कुठून येतात? हे सांगणाऱ्या चित्रं-गोष्टी. या गोष्टी मुलांच्या कल्पना शक्तीला पूरक ठरतील.४ पुस्तकांचा संच (१. नोना आणि सफरचंदाचं झाड,...
अनूला बाबाचं सगळ्यात जास्त काय आवडतं, तर त्याच्या मिश्या. खरं म्हणजे तिला मिशा असलेली सगळीच माणसं आवडतात. मिश्या बघितल्या की तिला काय काय भन्नाट कल्पना सुचतात… 3 ते ६: एकदा...
या पुस्तकाचं वैशिष्टय म्हणजे यातली चित्रं आणि सोप्या शब्दातली गोष्ट.भुकेला क्रेनी:क्रेनी नावाच्या करकोच्याची ही मजेशीर गोष्ट. म्हताऱ्या क्रेनीला मासेच पकडता येत नाही. तो मग कसे मासे मिळवतो? याची मस्त गोष्ट...
निलू आणि पिलू लालूचे खूप लाड करायच्या. निलूनं त्याला एक घास दूध-भात घातला की पिलू दोन घास घालायची. छान लोणी लावलेला पाव निलूनं दिला की पिलू त्याला आपल्यातलं बिस्किट खाऊ...
गोमूताईला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक मोडला. पण कितवा तेच कळेना. तिने खूप जणांकडे मदत मागितली. मग तिला कोणी आणि कशी मदत केली? एकशे सदतिसावा पाय' ही गोष्ट आहे...
प्रत्येक मुलाच्या संग्रही असलाच पाहिजे असा संच. या पुस्तकांमधून मांडलेलं राधाचं घरातल्या प्रत्येकाशी असलेलं नातं, आपणही आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये नक्की अनुभवलेलं असत. म्हणूनच ही पुस्तकं मुलांनाच नाही तर...
काय मग, आता शाळेत जाणार का? शाळेत ताई ओरडतात हं!मोठी माणसं मुलांशी शाळेविषयी नेहमी बोलतं असतात. पण या सगळ्यात मुलांच्या मनात नक्की काय सुरु असत? या विषयीच हे पुस्तक. लहानांना...
'एकदा काय झालं?' हा अगदी छोट्या मुलांना खूप मजा येईल अशा पाच पुस्तकांचा संच आहे. खूपच सुंदर चित्रांनी नटलेली ही पाच पुस्तकं मुलं रोज वाचून दाखवायला सांगतील इतकी गोड आहेत....
माणसांबरोबरच मेंढ्यांनाही जीव लावणाऱ्या बुब्बाआजीच्या उबदार शालीची ही गोष्ट.बीटाचा गुलाबी, हळदीचा पिवळा, पालकाचा हिरवा असे रंग वापरून बुबाआजी कशी लोकर बनवते? आणि त्या लोकरीपासून घरातल्या छोटया-मोठ्यांसाठी काय-काय बनवते? याची ही...
आपण कसं शिकतो? अभ्यास आनंदाचा कसा होईल? आपली लर्निंग स्टाईल कोणती? भावना कुठे तयार होतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व निर्णयांची दोरी ज्याच्या हातात असते तो म्हणजे आपला...
The Set contains Two Books- Dokyat Dokva (डोक्यात डोकवा) Bahurangi Buddhimatta (बहुरंगी बुद्धिमत्ता) Bahurangi Buddhimatta (बहुरंगी बुद्धिमत्ता)आपल्या पाल्याच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत ते ओळखून त्याला संधी उपलब्ध करून देऊन...
It is always good to introduce music at a young age. This book is useful for learning basic concepts of classical music such as sur (komal, shuddha), taal, thaat, etc...